citizen

Crime Story : ती इंग्लिश मेम, तो गोव्यातील सराईत गुन्हेगार; बीचवर विवस्त्र अवस्थेत सापडला तिचा मृतदेह!

Goa Crime News: गोव्यात आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. आरोपी विकट भगतला कोणती शिक्षा सुनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Feb 15, 2025, 12:53 PM IST

कार असो किंवा ट्रक... 'या' रस्त्यावरुन जाताना वाहन हवेत उडतेच; भारतातील धक्कादायक Video पाहाच

Trucks Cars To Fly Mid Air Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी हा प्रकार नक्की कुठे घडतोय याची माहिती दिली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सुरक्षेसंदर्भातील चिंताही व्यक्त केली आहे.

Oct 30, 2024, 08:50 AM IST

Pune News: पुणेकरांनो पोलिसांना सूचना द्यायच्यात? आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा 'हा' Whatsapp नंबर

Pune Police News: तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झालेत. आता थेट तक्रार करण्यासाठी व्हॉट्सऍप सेवा (Whatsapp Number) पुणे पोलिसांनी सुरू केलीये.

Jul 10, 2023, 09:06 PM IST

Pune Auto Rickshaw Protest: पुण्यातील रिक्षा आंदोलनाला गालबोट; हडपसर, कात्रज परिसरात धक्कादायक प्रकार!

Pune News: आंदोलनात जे रिक्षाचालक संपात सामील झाले नाहीत. त्यांच्या रिक्षा आडवून प्रवाशांना खाली उतरवलं जातंय. संपात सहभाग न घेतल्याने काचा फोडण्यात गेल्या.

Nov 28, 2022, 07:08 PM IST
 Mumbai Kurla Water Logging from heavy rainfall PT1M3S

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला

Mumbai Kurla Water Logging from heavy rainfall

Jul 5, 2022, 01:00 PM IST