दिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी
देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे.
Jul 16, 2015, 05:32 PM ISTनागपूर - कृष्णा खोपडे अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 10:06 PM IST'स्मार्ट सिटी'चा कोटा निर्धारीत, महाराष्ट्रात वसणार १० स्मार्ट सिटी
देशात प्रत्येक राज्यातील स्मार्ट सिटीचा कोटा निर्धारित करण्यात आलाय. स्मार्ट सिटीसाठी सर्वात आघाडीवर असेल ते उत्तर प्रदेश... उत्तर प्रदेशात एकूण १३ 'स्मार्ट सिटी' बनवल्या जाणार आहेत. यासोबतच तामिळनाडूत १२ तर महाराष्ट्रात १० स्मार्ट सिटी बनवल्या जाणार आहेत.
Jun 24, 2015, 04:13 PM ISTतरूण-तरूणीच्या मारहाणीविरोधात 'राईट टू लव्ह' रॅली
पुण्यातील महाविद्यालयातील युवकांनी 'राईट टू लव्ह' रॅली काढली, आणि लातुरातील तरुण-तरुणीला झालेल्या मारहाणीच्या निषेध व्यक्त केला.
Jan 22, 2015, 07:24 PM ISTऔरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?
औरंगाबादच्या विकासाचा 'मार्ग' कसा सुधारणार?
Jan 21, 2015, 09:14 PM IST…हे आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात भ्रष्टाचारी शहर!
लाचलूचपत विभागानं राज्यातील २१६ भ्रष्ट शहरांची यादी जाहीर केलीय. या यादीत पुण्यानं प्रथम क्रमांक पटकावलाय...
Dec 19, 2014, 12:16 PM ISTकचरामुक्तीच्या दिशेने जाणारं भारतातलं एक शहर
राजस्थानातलं जोधपूर हे एकावर्षात कचरामुक्त होणार आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे. यावर आमीर म्हणतोय आता रोमॅटिक चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसला जायची गरज नाही, तर आता जोधपूरला जाऊ, पाहा जोधपूरने काय-काय केलंय.
Sep 15, 2014, 04:19 PM ISTपावसाने मुंबई जलमय, रेल्वेसेवा कोडमडली
मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मध्य आणि दक्षिण मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मध्य रेल्वेची सेवा ठप्प झालीय. एलफिस्टन, परळ, दादर, हिंदमाता या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झालीय. परळमध्ये घरं आणि दुकानातही पाणी शिरले असून या पावसानं महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचा बोजावरा उडालाय.
Jun 16, 2013, 01:53 PM ISTमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
आठवड्याभराची विश्रांती घेऊन वीकेंडला हजेरी लावलेल्या पावसाचा जोर संडेलाही कायम आहे. शनिवारपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. संततधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलंय.
Jun 16, 2013, 09:01 AM IST