climate change

Weather Forecast : महाराष्ट्रात मुसळधार; 'या' भागांमध्ये रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मंदोस' (mandous Cyclone update) चक्रीवादळामुळे राज्यात उद्या (रविवारपासून)13 डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 

Dec 10, 2022, 08:10 AM IST

Weather Forecast : आजची रात्र वैऱ्याची! चक्रीवादळामुळं किनारपट्टी भकास; महाराष्ट्रातील 'या' भागांत मुसळधार पावसाची शक्यता

Cyclone Mandous Updates : 'मंदोस' (Mandous ) नावाचं बंगालच्या उपसागरात घोंगावत पुढे येणारं चक्रीवादळ 9 डिसेंबर (आज) मध्यरात्री किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळं ही रात्र वैऱ्याची आणि वादळाची आहे 

Dec 9, 2022, 07:20 AM IST

Cyclone Updates : चक्रिवादळाच्या भीतीपोटी शाळांना सुट्टी; पाहा महाराष्ट्रात काय परिस्थिती

Mandous Cyclone Updates : तिथे बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी चक्रीवादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 'मंदोस' असं या चक्रिवादळाचं नाव 

Dec 8, 2022, 11:53 AM IST

Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. 

Dec 7, 2022, 12:40 PM IST

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

बदलत्या ऋतूमध्ये मुलांची घ्या काळजी... या टिप्सचा वापर करा

आज आम्ही तुम्हाला बदलत्या ऋतूमध्ये मुलांची विशेष काळजी कशी घेतली जाऊ शकते हे सांगणार आहोत. 

Oct 16, 2022, 06:42 PM IST

मुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?

 Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत  मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 22, 2022, 08:04 AM IST

सावधान! पृथ्वीचा 'ताप' वाढला, प्रत्येकाला भाजून काढणार

 Earth temperature : आता एक बातमी चिंता वाढणारी. येत्या काही वर्षात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे.  

Apr 6, 2022, 08:28 AM IST

राज्यात उष्णतेची लाट, पपईसह अनेक फळबागांना फटका, शेतकरी हवालदील

लहरी हवेचा फटका शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं सहन करावा लागतोय. मार्च महिना संपण्यापूर्वीच राज्यात उष्णतेची लाट आली आहे. 

Mar 23, 2022, 09:56 PM IST