climate change

मुंबईकरांना आज सुर्याचं दर्शन झालंच नाही

तापमानाचा पारा आणि घामाच्या धारांतून मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालाय. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. राज्यात दोन दिवस काही भागात गारपिट सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्र्ट काही भागात पाऊस आहे. 

May 10, 2016, 01:00 PM IST

हवामान बदल अभ्यास, पॅरिसमध्ये भारतासह १७५ देशांचा ऐतिहासिक करार

 हवामान बदलाबाबत अभ्यास करण्यासंदर्भात पॅरिसमध्ये आज भारतासह १७५ देशांची ऐतिहासिक करार स्वाक्षरी झाली.

Apr 23, 2016, 07:12 PM IST

पॅरिसमध्ये पंतप्रधान मोदींची परीक्षा

आजपासून सुरू होणाऱ्या पॅरिसमधल्या वातावरण बदलाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 150 देशांचे राष्ट्रप्रमुख पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. परिषदेच्या ठिकाणी फ्रान्सचे अध्यक्ष होलांदे यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. 

Nov 30, 2015, 05:54 PM IST

जगाला डर्बनची हवा मानवणार का ?

दक्षिण आफ्रिकेतील डर्बन इथे २८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान आयोजीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल शिखर परिषदेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे. जगभरातील हजारोंच्या संख्येने तज्ञ, सरकारी प्रतिनिधी, पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते आणि उद्योजक या परिषदेला हजेरी लावणार आहेत. या सर्वांमध्ये हवामान बदलांमुळे होणारी जागतिक तापमान वाढ आणि पर्यावरणाची होणारी अपरिमीत हानी, कृषी उत्पादनावर होणारा विपरीत परिणाम यासंबंधी उपाययोजने संदर्भात सहमती होते का याकडे जगाचं लक्ष लागुन राहिलं आहे.

Dec 6, 2011, 03:10 PM IST