वातावरणातील बदलामुळे ज्वारीचं पिक अडचणीत
पिकावर करपा आणि चिटका रोगाचा प्रादुर्भाव
Jan 19, 2020, 10:43 PM ISTमुंबई | येत्या ४ दिवसात थंडीचा जोर कमी होणार- हवामान खातं
मुंबई | येत्या ४ दिवसात थंडीचा जोर कमी होणार- हवामान खातं
Jan 2, 2020, 03:50 PM IST१६ वर्षांची ही तरुणी बनलीय जगभरातील पर्यावरणवाद्यांचा चेहरा
'तुम्ही आमची स्वप्न, आमचं बालपण आपल्या अर्थहिन शब्दांनी हिरावून घेतलंत. तुमची हिंमतच कशी झाली?'
Sep 24, 2019, 12:46 PM ISTमुंबईत अवेळी धुक्याची चादर
हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांना तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Mar 28, 2019, 01:11 PM ISTबदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम, काळजी घ्या!
कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2018, 10:30 PM ISTजगाला धोका : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या २० वर्षात येणार भयंकर पूर
गेली काही वर्षे महापूरांनी जगभरात अनेक ठिकाणी थैमान घातलेलं आहे.
Jan 13, 2018, 05:08 PM ISTफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात, हवामान बदलाची लढाई आपण हरतोय...
जागतिक नेत्यांनी हवामान बदलावर ठोस पावलं लगेच उचलण्याचं आवाहन इम्यनुअल मॅक्रॉन यांनी केलंय.
Dec 14, 2017, 08:16 PM ISTजर चित्त्याची शर्यत सर्वात वेगवान कारशी झाली तर...
चित्त्याने आश्चर्यकारकरित्या १०० किमी / तास वेग धारण करत आघाडी घेतली.
Dec 3, 2017, 02:59 PM ISTमोरोक्कोच्या मशिदींमध्ये होणार पावसासाठी प्रार्थना
शेतीप्रधान देश असलेल्या मोरोक्कोमध्ये सध्या पाण्याचा तुटवडा आहे.
Nov 25, 2017, 03:59 PM ISTलहरी हवामानामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
राज्याच्या काही भागात सोमवारी पावसाच्या सरी आल्याने शेतक-यांचं मोठं नुकसान झालं.
Nov 21, 2017, 10:31 AM ISTपावसामुळे दिल्लीच्या हवेत गारवा
राजधानी दिल्लीतलं वातावरण अचानक पालटलं आहे. दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय.
Nov 18, 2017, 04:59 PM ISTउत्पादन घटल्याने तांदूळ महागणार ?
जिवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत घट होण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. काही दिवसांपूर्वीच घरगूती गॅस महागल्याचे वृत्त असताना आता त्यात 'तांदळाने खडा टाकला' आहे.
Aug 15, 2017, 10:13 PM IST