योजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता
आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.
Mar 13, 2013, 05:01 PM ISTशिक्षक संप: आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
शिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत असल्याने आता याप्रश्नी युवा सेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट घेणार आहेत.
Feb 26, 2013, 09:26 PM ISTबहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 18, 2013, 10:39 PM ISTजितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.
Feb 13, 2013, 09:19 PM ISTश्वेतपत्रिकेवरून राष्ट्रवादीने केलं मुख्यमंत्र्यांना टार्गेट
MMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्दावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा टार्गेट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात चिमटा काढला आहे.
Feb 7, 2013, 09:00 PM ISTशरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.
Feb 6, 2013, 07:57 PM ISTमुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
Jan 27, 2013, 07:19 PM ISTशिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत.
Dec 11, 2012, 11:46 PM ISTमुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका
प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Dec 2, 2012, 11:34 PM ISTआंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री
ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.
Nov 14, 2012, 10:11 AM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देणार एक `गोड बातमी`
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक गोड बातमी देणार आहेत. काय असणार ही गोड बातमी याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेलच की,
Oct 24, 2012, 04:46 PM ISTउद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं
Oct 7, 2012, 08:29 PM ISTसेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला
काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.
Sep 7, 2012, 05:12 PM ISTराज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री
दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.
Aug 25, 2012, 11:54 AM ISTराज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री
‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.
Aug 21, 2012, 03:50 PM IST