comming soon

कोण आहे अनिल कपूरच्या घरातील 'महिला राज'?

एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आजपर्यंत चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला, ज्यानंतर आता हा अभिनेता एका रिअ‍ॅलिटी शो च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jun 17, 2024, 11:49 AM IST

'मिर्झापूर 3'साठी चाहते Not Interested! चाहत्यांनी पाठ फिरवण्याची 3 प्रमुख कारणं एकदा पाहाच

Mirzapur Season 3 Fans Not Excited: 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.

Jun 13, 2024, 04:06 PM IST

लवकरच भेटायला येतोय 'शक्तिमान'...

साधारण १५ वर्षापूर्वी 'शक्तिमान' मालिकेने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच वेड लावले होते. शक्तिमान म्हटलं की, त्याचे ते एक बोट वर करुन गोल फिरणे, वाईट गोष्टींचा नाश करणे, मुलांना चांगल्या गोष्टी सांगणे आणि दुर्जनांशी ढिशूम-ढिशूम करणे या सर्व गोष्टी आजही सगळ्यांच्या लक्षात असतील.

May 6, 2016, 12:40 PM IST

३१ मे रोजी मुंबई म्हाडाची लॉटरी

३१ मे रोजी मुंबई म्हाडाची लॉटरी

Jan 4, 2016, 10:00 PM IST