Video : नव्या व्हेरिएंटबाबत अधिक अभ्यासाची गरज; तज्ज्ञांचं मत
Concerns in the world of new variants
Nov 28, 2021, 08:10 AM ISTकोरोनानंतर राज्यात अवकाळीची कळा; वातावरणातील बदलामुळे बळीराजा चिंतेत
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना अवकाळी पावसानेही अडचणीत भर घातली आहे.
Apr 11, 2021, 08:05 AM ISTमहत्त्वाची बातमी | जाणून घ्या काय आहेत राफेलची वैशिष्ट्य
The Rafale Raised Concerns In The Military
Jul 29, 2020, 02:00 PM ISTअंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पराभूत - मॉर्गन
दुसऱ्या टी-२० सामन्यात अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने सामन्याचा निकाल आमच्या विरूद्ध लागला. रूटला पायचित देण्याचा निर्णय पंचांनी चुकीचा दिल्याचे इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने सांगितले. या विरूद्ध मॅच रेफ्री यांच्याकडे अपील करणार असल्याचेही मॉर्गनने सांगितले. अंपायर सी शमसुद्दीन यांनी रूटला शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित बाद केले. तोच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.
Jan 30, 2017, 06:46 PM ISTरिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडून मोदींची पाठराखण
"जनतेने मोदी सरकारकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या असून कोणत्याही व्यक्तीकडून अशा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचेच आहे", असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारची पाठराखण केली आहे.
May 20, 2015, 07:45 PM IST