तांत्रिक चुकीमुळे मुंबईतील गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडणे कठिण; VJTI संस्था काढणार तोडगा
गोपाळकृष्ण गोखले पूल बर्फीवाला पुलाला जोडण्यासाठी व्हीजेटीआय संस्थेकडून लवकरच सूचना मागवली जाणार आहे. गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच बर्फीवाला पूल जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
Mar 5, 2024, 04:06 PM ISTMETRO : कर्जत, कसारा, पनवेल, पालघर मुंबईशी मेट्रोने जोडणार?
Karjat, Kasara, Panvel, Palghar will connect with Mumbai by Metro
Mar 6, 2023, 07:35 PM IST'इंटरनेटने संस्कृती जवळ आणली पण.... ', झुकरबर्गची भावनिक साद
2020 चा मार्कचा अजेंडा ब्लॉगमधून शेअर
Jan 12, 2020, 12:22 PM ISTनवी दिल्ली | गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिगंबर कामतांचं नाव?
नवी दिल्ली | गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिगंबर कामतांचं नाव?
Mar 17, 2019, 05:20 PM ISTरिक्षेला जीपीएसनं पोलीस स्टेशनला कनेक्ट करण्याची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2017, 05:30 PM ISTमध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे जोडण्याचा प्रयत्न
May 20, 2016, 06:25 PM ISTआता एका व्हॉट्सअॅप ग्रुपने २५६ जणांशी जोडले जा
मुंबई : इंस्टन्ट मॅसेजिंग अॅप 'व्हॉट्सअॅप'ने आता आपल्यात सुधारणा केली आहे.
Feb 4, 2016, 04:29 PM ISTखूशखबर ! फेसबूक आणि व्हॉट्सअॅप होणार एकमेकांशी कनेक्ट
फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.
Jan 26, 2016, 10:18 PM ISTवोटर आयडी कार्ड 'आधार' शी जोडणार निवडणूक आयोग
मतदान ओळखपत्राला 'आधारकार्डाशी' जोडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते.
Feb 27, 2015, 06:51 PM ISTफ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम
युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.
Jul 2, 2014, 06:04 PM ISTफेसबुकने मुलीला वडिलांशी केलं कनेक्ट
आयुष्यात लोकांशी कनेक्ट होण्याची टॅग लाईन फेसबुकने खरी करून दाखवली आहे. एडिले ग्रीनएकर जिनेवात राहणारी एक मुलगी आहे. या मुलीने फेसबुकच्या सहाय्याने ३० वर्षानंतर आपल्या वडिलांना शोधून काढलं.
May 8, 2014, 05:50 PM IST