ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा
वेळेवर ब्लाउज शिवून न देणे एका महिला टेलरला चांगलेच महागात पडले आहे. वेळेवर ब्लाउज शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jul 31, 2024, 07:34 PM ISTप्रसिद्ध शोरूमने कॅरी बॅगसाठी घेतले 20 रुपये, ग्राहक मंचाकडून 150 पट दंड वसूल
ग्राहकांची ताकद काय असते ते एका महिलेने दाखवून दिले आहे. या महिलेच्या तक्रारीनंतर IKEA ला दंड भरावा लागला आहे.
Oct 24, 2023, 08:49 PM IST20 रुपयांसाठी तो तब्बल 22 वर्ष लढला, रेल्वेविरुद्धच्या 'त्या' ऐतिहासिक खटल्यात अखेर काय झालं? वाचा
सत्य आणि योग्य गोष्टीसाठी लढण्याची जिद्द असेल तर विजय निश्चित असतो, वाचा अशाच एका जिद्दीची कहाणी
Aug 12, 2022, 08:52 PM ISTKnow your Rights | मापात पाप करणाऱ्यांची तक्रार कुठे करायची?
दुकानदारांची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबतची माहिती देणार आहोत.
Jun 24, 2021, 04:41 PM ISTनाशिक | ओला चालकांनो, भाडं रद्द कराल तर...
नाशिक | ओला चालकांनो, भाडं रद्द कराल तर...
Nashik Consumer Forum Verdict On Complaint To OLA Driver Cancellation Of Booking
कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत किडा; कंपनीला ५ लाखांचा दंड
पेप्सिको इंडिया कंपनीला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे.
Dec 26, 2019, 04:11 PM ISTब्रिटानिया कंपनीला २५ हजारांचा दंड
रॅपरवर छापील आणि मूळ बिस्किटांच्या वजनात फरक आढळल्याने ब्रिटानिया कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Mar 1, 2018, 08:56 AM ISTउंदरानं बॅग कुरतडल्यानं रेल्वेला 15,000 फटका!
रेल्वेतून प्रवास करताना एका उंदरानं प्रवाशाची बॅग कुरतडल्याचा चांगलाच फटका रेल्वे प्रशासनाला बसलाय. ग्राहक न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला याबद्दल तब्बल पंधरा हजारांचा दंड ठोठावलाय.
Aug 28, 2014, 08:31 PM IST