कोरोनामुळे राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका
राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्यात येईल.
Mar 26, 2020, 10:41 PM ISTनिर्भया प्रकरण : . 'असं क्रूर कृत्य न करण्याची दहशत पसरवायची असेल तर.....'
थरकाप उडायलाच हवा.....
Mar 20, 2020, 08:05 AM ISTबलात्कार प्रकरणी चारही क्रूरकर्म्यांना फाशी, अखेर निर्भयाला न्याय
आठ वर्षांनी मिळाला न्याय
Mar 20, 2020, 05:38 AM ISTनिर्भया प्रकरण : .... आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला
सकाळी ५.३0 वाजता दिली जाणार फाशी
Mar 20, 2020, 05:18 AM ISTनिर्भया प्रकरण : दोषींच्या फाशीची तारीख आज होणार निश्चित
दुपारी 2 वाजता याबाबत सुनावणी होणार
Mar 5, 2020, 09:35 AM ISTनिर्भया प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीवर आज सुनावणी
शिक्षेची अंमलबजावणी लांबणीवर टाकू नका, सॉलिसिटर जनरलांची न्यायाधीशांना विनंती
Feb 2, 2020, 09:01 AM IST'निर्भयाच्या मारेकऱ्यांना माफ करा म्हणणाऱ्या त्या महिलेला.....'
कंगनाचा संताप अनावर
Jan 23, 2020, 11:11 AM IST...म्हणून निर्भया सामूहिक बलात्कारातील दोषींना २२ जानेवारीला नाही होणार फाशी
त्यामागे आहे हे कारण....
Jan 15, 2020, 03:18 PM ISTनिर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषींची क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
२२ जानेवारीलाच दोषींना फाशी होणार
Jan 14, 2020, 02:35 PM ISTनिर्भया प्रकरणातील दोषींच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज सुनावणी
22 जानेवारीला फाशीची शिक्षा
Jan 14, 2020, 07:58 AM ISTशिर्डी | दिल्ली निर्भया आरोपींना फाशी देणार
शिर्डी | दिल्ली निर्भया आरोपींना फाशी देणार
Dec 14, 2019, 03:20 PM ISTगुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप
२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.
Jun 17, 2016, 12:51 PM ISTपरदेशी महिलेवर बलात्कार प्रकरणी ५ दोषी
परदेशी महिलेवरील बलात्कार प्रकरणी नऊ आरोपींपैकी ५ जणांना दोषी ठरवण्यात आलं आहे, आरोपींना गुरूवारी दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
Jun 6, 2016, 08:18 PM ISTराजीव गांधींच्या मारेकऱ्यांना फाशी नाही, जन्मठेप
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना यापूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Feb 18, 2014, 11:00 AM IST