CNG PNG Price : सीएनजी आणि पीएनजी स्वस्त, नवीन दर जाणून घ्या
CNG PNG Price : सीएनजी पीएनजी स्वस्त झाले आहे. केंद्र सरकारने गुरूवारी कॅबिनेटमध्ये दर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्राने आता सीएनजी पीएनजीच्या किंमती कच्चा तेलाशी लिंक केल्या आहेत. घरगुती गॅसच्या किंमती आता भारतीय क्रूड बास्केटच्या मासिक किंमतींच्या १० टक्के असणार आहेत.
Apr 8, 2023, 07:10 AM ISTLPG सिलिंडर संदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी, महागाईचा दर सात टक्क्यांवर
Cooking Gas Price: स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीबाबत दिलासा मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे बजेच कोलमडले आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना तयार केली आहे.
Sep 13, 2022, 09:20 AM ISTVideo | घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले; महागाईचा आलेख चढाच
Cooking Gas Cylinder Price Hike
May 19, 2022, 08:05 AM ISTनवी दिल्ली | रेल्वे तिकीट आणि गॅस सिलेंडरचे भाव वाढले
नवी दिल्ली | रेल्वे तिकीट आणि गॅस सिलेंडरचे भाव वाढले
Jan 1, 2020, 05:55 PM ISTदहाव्या सिलिंडरच्या किंमतीत २२० रुपयांची वाढ
विना अनुदानित गॅस सिलेंडर तब्बल २२० रुपयांनी महागलंय. त्यामुळं अनुदानित नऊ सिलिंडरनंतरचं दहावं विनाअनुदानित सिलिंडर तब्बल १२६४ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळं अतिरिक्त सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Jan 1, 2014, 08:13 PM IST