Corona Update: चिंता वाढली! देशावर पुन्हा कोरोनाचं सावट; आरोग्य विभागनं स्पष्टच म्हटलं...
Coronavirus: काढता पाय घेतलेला कोरोना आता पुन्हा माघार घेताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये नव्यानं कोरोना रुग्ण आढळल्यामुळं आरोग्य विभागाच्या चिंतेत भर
May 22, 2024, 07:38 AM IST
ऑगस्टनंतर मुंबईत कोविडचा पहिला मृत्यू, आता 'इतके' रुग्ण?
पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर केलं आहे. असं असताना मुंबईत पाच महिन्यानंतर एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ.
Jan 8, 2024, 09:17 AM ISTCovid-19: देशात पुन्हा पसरतोय कोरोना; गेल्या 24 तासांत दोन रूग्णांच्या मृत्यूची नोंद
Covid-19: आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, नव्या प्रकरणं समोर आल्याने देशातील एकूण एक्टिव्ह प्रकरणांची संख्या 4,423 वर जाऊन पोहोचली आहे.
Jan 5, 2024, 07:12 AM ISTCOVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती
Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.
Jan 4, 2024, 06:47 AM ISTCorona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव
Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे
Dec 30, 2023, 07:47 AM ISTCorona News : पुढचे 15 दिवस सतर्कतेचे; राज्यातील आरोग्य मंत्र्यांचा इशारा
Corona Latest Updates : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज होत असतानाच इथं एका वेगळ्या भीतीनं चिंता वाढवली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या.
Dec 29, 2023, 07:38 AM ISTनववर्षापूर्वी शिर्डीत सक्तीचे नियम; पालन न केल्यास...
Shirdi News : तुम्हीही शिर्डीला जायचा विचार करताय का? ही बातमी तुमच्यासाठी
Dec 28, 2023, 09:50 AM IST
Corona News | देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट वाढवतोय चिंता; पाहा रुग्णसंख्येचा आकडा काय सांगतो?
Corona News Increase Jn 1 Veriant In India
Dec 27, 2023, 03:35 PM ISTदेशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTकोरोनाहूनही भीषण; 'या' कारणामुळं होतायत दर मिनिटाला दोन मृत्यू
असं असलं तरीही Corona हूनही एका मोठ्या संकटाबाबत आता थेट संयुक्त राष्ट्रांच्याच वतीनं सर्वांना सतर्क करण्यात आलं आहे.
Jun 28, 2023, 09:04 AM IST
Corona : मोठा दिलासा! लवकरच होणार कोरोनाचा The End, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Corona Update : गेल्या तीन वर्षात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारच नव्हे तर केंद्र सरकारमध्येही तणाव वाढला आहे. त्यातच आता कोरोनाचे नवीन प्रकरण देखील समोर येत आहे. अशातच तज्ञांनी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी दिली आहे.
Apr 9, 2023, 01:19 PM ISTCorona Update: राज्यात दिवसभरात 542 नवीन कोरोना रूग्ण
Corona Update in maharashtra
Apr 9, 2023, 11:15 AM ISTCoronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! चौघांचा मृत्यू तर एका दिवसात इतके रुग्ण वाढले की...
Coronavirus: राज्यात 12 आणि 13 एप्रिलला कोरोना मॉकड्रील घेतलं जाणार आहे. त्यात संपूर्ण राज्याचा कोविड प्रतिबंधात्मक आढावा घेतला जाईल. राज्यात सर्वेक्षण आणि परिक्षण सुरू आहे. काळजी करण्याचं कारण नाही असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटंल आहे.
Apr 4, 2023, 07:16 PM IST