कापसाबाबत निर्णयास विलंब - शरद पवार
कापसावरील निर्यातबंदी लवकरच उठवली जाण्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी दिले आहेत. कापसाच्या निर्यातबंदीच्या निर्णयाला शरद पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचा खळबळजनक आरोप शरद जोशींनी केला होता त्याला प्रत्युत्तर देताना हे पोरकटपणाचे आरोप असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. काही राज्यांमध्ये निवडणुका सुरु असल्याकारणाने निर्णय घेण्यात विलंब झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Mar 10, 2012, 07:52 PM ISTवाद सोयाबीन आणि कापूस परिषदेचा
बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.
Nov 25, 2011, 08:38 AM IST
राणांची प्रकृती ढासळली, सरकारची धावपळ
कापसाच्या प्रश्नावर उपोषण करणारे अपक्ष आमदार रवी राणा यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सरकारची धावपळ सुरू झाली आहे.
Nov 20, 2011, 10:02 AM ISTकापूस आंदोलनात भाजपाची उडी
राज्यात कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता त्याच्यावरुन राजकारणही सुरु झालंय. शिवसेनेपाठोपाठ भाजपानंही या आंदोलनात उतरण्याचा इशारा सरकारला दिलाय.
Nov 17, 2011, 06:58 AM ISTकापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या
जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.
Nov 16, 2011, 03:12 AM ISTकापूस आंदोलन पेटलं, एसटी टार्गेट
कापूस दरवाढीसाठी आंदोलनाची धग कायम आहे. विदर्भात हे आंदोलन चांगलचं पेटलय. संतप्त आंदोलकांनी एसटीला टार्गेट केलं आहे.
Nov 16, 2011, 02:50 AM ISTपांढऱ्या सोन्याची झोळी खाली
विदर्भातील एकही नेता कापसाच्या हमीभावासाठी शेतक-यांची बाजू घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे कापूस उप्तादक शेतकरी पुरते हवालदिल झालेत.
Nov 15, 2011, 06:29 AM ISTकापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय
ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.
Nov 14, 2011, 07:42 AM ISTशेतकऱ्यांची 'कापूस'कोंडी
नव्या कापसाला भाव मिळणार नसल्याची शक्यता असल्यानं स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात पीक परिषदांचं आयोजन केलं आहे. कापूस आणि धानच्या निर्यातीच्या फसव्या धोरणामुळे शेतक-यांची कोंडी होत असल्यामुळे पीक परिषदांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
Oct 18, 2011, 03:34 PM IST