count notes

नोटा मोजतांना अशी होऊ शकते फसवणूक

हजाराच्या किंवा कोणत्याही नोटा मोजतांना जरा सावधानता ठेवणे आवश्यक आहे, कारण यात तुमची फसवणूक होऊ शकते, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, मात्र नोटा मोजतांना गांधीजींनंतर गांधीजींचं चित्र येतंय का हे ही लक्षात ठेवा.

Dec 1, 2014, 09:22 PM IST