Shane Warne : खरंच कोरोना वॅक्सिनमुळे झाला Shane Warne चा मृत्यू? वाचा डॉक्टरांनी नेमकं काय म्हटलंय...
Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne ) चं मार्च 2022 मध्ये निधन झालं होतं. वॉर्नच्या मृत्यूचं ( Shane Warne Death ) कारण समोर आलं नव्हतं. मात्र आता तब्बल एका वर्षानंतर शेन वॉर्न ( Shane Warne ) याच्या निधनाच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
Jun 21, 2023, 06:08 PM ISTCovid 19 लसीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे का? या स्टेप्स फॉलो कराल
Booster Dose: कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. कोरोना व्हायरस BF7 व्हेरियंट ओमायक्रॉनचा सब व्हेरियंट आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत कोविड गाइडलाइन्सचा आढावा घेण्यात आला. अशात कोरोना लसीकरण आणि बुस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे
Dec 22, 2022, 06:28 PM ISTCorona Vaccine ठरतेय जीवघेणी; अभ्यासातून धक्कादायक खुलासा
Corona News : कोरोना लसीबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी मृत्यूच्या घटनांमध्ये 84% वाढ झाल्याचे दिसून आले.
Oct 8, 2022, 11:13 AM ISTVaccine : 12 ते 14 वर्षाच्या मुलांना या तारखेपासून मिळणार वॅक्सीन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ते 14 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे.
Mar 14, 2022, 03:54 PM ISTआता तुमचा श्वासंच करणार कोरोनाचा खात्मा?
कोरोना लसी इंजेक्शनद्वारे देण्यात येत होत्या. तर आता ही नवी लस नाकावाटे देण्यात येणार आहे.
Feb 16, 2022, 10:09 AM ISTबूस्टर डोसची गरज नेमकी कोणाला; WHO ने केलं स्पष्ट
आता निरोगी बालकांनाही बूस्टर डोसची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.
Jan 20, 2022, 09:57 AM ISTसावधान! बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक, तुम्हाला अडकायचं नसेल तर ही गोष्ट कराच
सावधान! बुस्टर डोस घेण्याआधी एक छोटी चूक पडू शकते महागात, टाळण्यासाठी हे नक्की करा
Jan 12, 2022, 03:34 PM ISTकोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ
Corona Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Dec 29, 2021, 11:20 AM ISTधोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग
Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.
Dec 29, 2021, 09:20 AM ISTOmicron Variant : बूस्टर डोस ठरणार किती प्रभावी? भारतीयांना कधीपर्यंत मिळणार?
लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉन विषाणूचा धोका
Dec 21, 2021, 10:35 PM ISTCORONA VACCINATION : दुसरा डोस घेतला नसेल तर तुम्हाला बसू शकतो 'हा' फटका
देशासह महाराष्ट्रात लसीकरणाचं प्रमाण घटल्याचं आरोग्य विभागाच्या निदर्शनास आलं आहे.
Dec 9, 2021, 06:54 PM ISTVideo | New Delhi | 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठल्यावर केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांनी भारतीयांचे केले अभिनंदन
New Delhi Bharti Pawar on crossing 100 crore mark on COVID-19 vaccine
Oct 21, 2021, 06:25 PM IST'मास्कपासून सध्यातरी सुटका नाही, पुढील वर्षापर्यंत बंधनकारक'
Mask News : देशात कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे.
Sep 14, 2021, 11:32 AM ISTCovid-19 : मुलांच्या लसीकरणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची बातमी
Corona Latest news : भारतातील लसीकरण मोहिमेला आता आणखी वेग येणार आहे. आता लवकरच देशातील 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना कोरोना लस (Children Vaccine) मिळणार आहे.
Aug 26, 2021, 01:42 PM ISTफायझर लसीचा तिसरा डोस, कोरोनाच्या खतरनाक व्हेरिएंटपासून मिळणार संरक्षण
कोरोनाविरुद्धचा (Coronavirus) लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. कोविडशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसीनंतर आता फायझर (Pfizer) लस उपलब्ध होणार आहे.
Jul 9, 2021, 11:59 AM IST