covid 19

विक्रम, राज्यात एकाच दिवसात कोरोनाचे १४०८ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे.  

May 22, 2020, 06:24 AM IST

मुंबईत पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात

मुंबई शहरात पाच केंद्रीय पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.  

May 21, 2020, 12:27 PM IST

खासगी दवाखाने सुरु करा, डॉक्टरांना देणार पीपीई किट - डॉ. राजेंद्र शिंगणे

 अनेक ठिकाणी खासगी दवाखाने अजुनही बंद आहेत. खासगी दवाखाने बंद ठेवले तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही राज्य सरकारने दिला आहे.  

May 21, 2020, 11:25 AM IST

राज्यात आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध

कोरोनाचे संकट वाढत असताना चिंता करणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात रक्तसाठा कमी झाला आहे.  

May 21, 2020, 10:32 AM IST

कोरोनाचे संकट । मुंबईतून येणाऱ्यांसाठी अशी केली जातेय व्‍यवस्‍था, गावाबा‍हेर ठोकले तंबू

अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे.  

May 21, 2020, 08:58 AM IST

राज्यात आतापर्यंत १० हजार ३१८ रुग्ण ठणठणीत बरे

कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असला तरी एक दिलासा देणारी बातमी आहे.  

May 21, 2020, 07:41 AM IST

राज्य सरकारकडून कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख रुपये जमा - कामगार मंत्री

 ७ लाख ६७ हजार बांधकाम कामगारांच्या खात्यात १५३ कोटी ४० लाख अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहेत.

May 21, 2020, 07:22 AM IST

Covid-19 : 'या' देशाच्या चित्रपटांमधून नाहीसे होणार Love Scenes

काही देशांमध्ये कोरोना व्हायरस आता नियंत्रणात येत आहे.

 

May 20, 2020, 08:42 PM IST

२५ मे पासून देशातंर्गत विमान वाहतूक सेवा होणार सुरू

देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. 

 

May 20, 2020, 06:23 PM IST
Mumbai IS Officer Corona Positive Residential Building Seal PT3M8S

मुंबई । आणखी एक प्रधान सचिव कोरोनाबाधित

Mumbai IS Officer Corona Positive Residential Building Seal

May 20, 2020, 03:55 PM IST