covid 19

 Mumbai - Railway Passengers Outside CSMT and LTT Railway Station Update PT2M44S

मुंबई । रेल्वेच्या नियोजनाअभावी प्रवाशांची प्रचंड हाल

Mumbai - Railway Passengers Outside CSMT and LTT Railway Station Update

May 27, 2020, 09:05 AM IST
 Maharashtra Fast 27Th May 2020 PT9M26S

मुंबई, पुणे पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची केवळ अफवा

कोरोनाच्या संकटामुळे मुंबई आणि पुणे ही दोन शहरे येत्या शनिवारपासून १० दिवसांसाठीबंद राहणार आहेत, ही अफवाच.

May 27, 2020, 07:35 AM IST

मुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार

मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.  

May 27, 2020, 07:04 AM IST

राज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे

राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  

May 27, 2020, 06:09 AM IST
Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update PT2M11S

अकोला । मुलाने वडिलांवरील अंत्यसंस्कार टाळले

Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update

May 26, 2020, 12:55 PM IST
Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut PT13M38S

मुंबई । पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत

Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut

May 26, 2020, 12:45 PM IST

धक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.

May 26, 2020, 09:01 AM IST

ठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना

ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.  

May 26, 2020, 07:47 AM IST

कोरोनाच्या आपत्तीत निसर्गसंपत्तीचं ‘बीज’

साताऱ्यातील नागझरीत विलगीकरणातील लोकांचा अनोखा उपक्रम

May 25, 2020, 08:15 PM IST

Covid-19 : अमेरिकेने 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी

अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. 

 

May 25, 2020, 12:01 PM IST

देशात कोरोनावर मात करण्यासाठी ४ लसी वैद्यकीय चाचणीच्या टप्प्यात - केंद्रीय आरोग्यमंत्री

सध्या संपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

 

May 25, 2020, 09:12 AM IST