VIDEO । 24 तास सुफरफास्ट, विना मास्क फिरणाऱ्यांना दंड
24 Taas Superfast At 10 Am,09Th April 2021
Apr 9, 2021, 11:20 AM ISTVIDEO । मुंबईत पुढील आदेश येईपर्यंत लसीकरण बंद - महापौर
Mumbai Mayor Kishori Pednekar On Corona Vaccination PC
Apr 9, 2021, 11:15 AM ISTमुंबईत कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक, लोकांचा प्रचंड संताप
आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाला रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम थांबविण्याची वेळ आली आहे.
Apr 9, 2021, 09:54 AM ISTVaccination : राज्यात रायगड, रत्नागिरीसह 'या' ठिकाणी लसीकरण थांबले
राज्यात (Maharashtra) अनेक जिल्ह्यांत कोरोना लसींचा (COVID-19 Vaccination) साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र काही काळापुरती बंद करण्याची नामुष्की आरोग्य यंत्रणेवर आली आहे.
Apr 9, 2021, 09:09 AM ISTरेमडिसीवीरचा काळा बाजार : अनावश्यक वापर टाळण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक
रेमडिसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
Apr 9, 2021, 07:09 AM ISTVIDEO : इंडियन आयडलचा स्पर्धक कोरोनाच्या विळख्यात, तरी केलं परफॉर्म
कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.
Apr 8, 2021, 08:21 PM ISTVIDEO । नाशिकमध्ये आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर
Nashik Shortage Of Oxygen Update
Apr 8, 2021, 02:55 PM ISTराज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा तर नाशिकमध्ये ऑक्सिजन
राज्यात काही ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. कारण कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहेत. सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे.
Apr 8, 2021, 02:32 PM ISTVIDEO । कोरोनाचा राष्ट्रवादीला विसर, भाजपची टीका
BJP Leader Chandrakant Patil On NCP Party Crowd At Function
Apr 8, 2021, 02:15 PM ISTVIDEO । सांगलीत कोरोना लसीचा तुटवडा, लसीकरण थांबले
Shortage Of Corona Vaccination In Sangali
Apr 8, 2021, 02:10 PM ISTकोरोना लसीचा तुटवडा, या ठिकाणी सर्व डोस संपल्याने लसीकरण बंद !
राज्यात (Maharashtra) कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Apr 8, 2021, 11:59 AM ISTआतापर्यंत या राज्यांनी उपस्थित केला Corona Vaccine अभावाचा मुद्दा, केंद्र सरकारने दिले हे उत्तर
देशात कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Apr 8, 2021, 09:42 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, ट्विट करत केले आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी दिल्लीतील कोवाक्सिनचा दुसरा डोस घेतला.
Apr 8, 2021, 07:58 AM ISTकोरोनाचा उद्रेक : आता आणखी एका शहरात नाईट कर्फ्यू, 24 तासात बाधितांचा आकडा वाढला
देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. सर्वाध आधी महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी त्यानंतर लॉकडाऊन प्रमाणे परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
Apr 8, 2021, 07:42 AM ISTकोरोनाचा कहर, 'या' जिल्ह्यात 8 जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
राज्यात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत आहे.
Apr 7, 2021, 03:43 PM IST