covid 19

कोरोनाचा उद्रेक : प्रथमच परदेशी लसींचा भारतात होणार वापर, आयातीला केंद्र सरकारची मंजुरी

देशातील कोरोना लसची उपलब्धता वाढविण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.  

Apr 13, 2021, 03:39 PM IST

Good Bye Ma, म्हणतं मुलाने आईला 'अशी' वाहिली श्रद्धांजली

कोविडमुळे आई-मुलाची ताटातूट 

Apr 13, 2021, 02:47 PM IST
Pune Dr Lata Trimbake Medical Suprintendent On Using Mask PT3M46S

'कोर्ट' फेम अभिनेते Vira Sathidar यांचं कोरोनामुळे निधन

लस घेतल्यानंतर त्यांना 10 दिवसांनी कोरोनाची लागण झाली. 

Apr 13, 2021, 01:52 PM IST

डबल मास्क घालून कोरोनाचा प्रसार रोखणं शक्य ? तज्ञांनी दिलंय उत्तर

ट्रान्समिशन थांबविण्यासाठी डबल मास्क हा एक चांगला पर्याय 

Apr 13, 2021, 01:47 PM IST
 No Transfers In Government Sector For Rising Coronavirus PT3M33S

RT-PCR टेस्टला फसवतोय कोरोना, लक्षणं असून देखील रिपोर्ट निगेटीव्ह

 गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे अहवालही निगेटीव्ह

Apr 13, 2021, 10:39 AM IST

कोरोनाचा उद्रेक कायम, ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकावर

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्या संख्येत भारत (India) ब्राझिलला (Brazil)मागे टाकून दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे.  

Apr 13, 2021, 08:04 AM IST

'महाभारत' फेम अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनामुळे अभिनेत्याची प्रकृती फार चिंताजनक होती. 

Apr 11, 2021, 02:35 PM IST

Corona outbreak : संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होईल - अजित पवार

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे.  पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाला (Corona outbreak) तोंड द्यावे लागत आहे.  

Apr 10, 2021, 03:23 PM IST
Raigad Report On Weekend Lockdown PT3M12S

Weekend Lockdown : रायगडात कडकडीत बंद

Raigad Report On Weekend Lockdown

Apr 10, 2021, 02:20 PM IST
Baramati Deputy CM Ajit Pawar On One Decision To All State On Lockdown PT3M9S