covid 19

आता राज्य सरकारकडून अत्यावश्यक सेवेमध्ये आणखी दोन विभागांचा समावेश

राज्यावरील कोरोनाचे संकट (Coronavirus in Maharashtra) निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

Apr 15, 2021, 12:55 PM IST

संक्रमित झालेल्या व्यक्तीजवळ 1 मिनिट राहिल्यास होतो कोरोना, संपूर्ण कुटूंब विळख्यात

कोरोना विषाणूबाबत (Coronavirus) आपण सतर्क नसाल आणि काळजी घेण्याबाबत जरातरी कानाडोळा केला तर समजा तुम्हाला कोरोना (COVID-19) झाला म्हणून समजा. 

Apr 15, 2021, 11:11 AM IST

रत्नागिरीतही उद्रेक, जिल्ह्याधिकारी कार्यालयात 38 जणांना कोरोना

 आता रत्नागिरी  (Ratnagiri) जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. 

Apr 15, 2021, 10:12 AM IST

भारतात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 2 लाख केसेस, इतक्या जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती अधिकच गंभीर

 

Apr 15, 2021, 08:56 AM IST

रेमडेसिवीर औषध मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन आणि रस्ता रोको

कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. ससून रुग्णालयात तीन दिवसांपासूनरेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.  

Apr 15, 2021, 08:49 AM IST

कोरोनाचा उद्रेक, बेड नसल्याने व्हरांडयातच रुग्णांना ऑक्सिजन देत उपचार

राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) दिवसागणिक वाढत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.  

Apr 15, 2021, 08:18 AM IST

लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अंत्यत धोकादायक, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!

लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अंत्यत धोकादायक, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!

Apr 14, 2021, 03:58 PM IST

Maharastra Lockdown : राज्य शासनावर मुंबईतील डब्बेवाले नाराज

राज्यातील कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. (Coronavirus in Maharashtra)   

Apr 14, 2021, 02:25 PM IST

Maharashtra : या गावात 'कोरोना स्फोट', एकत्र जेवणाळीनंतर 93 जणांना कोरोनाची लागण

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. (Coronavirus in Maharashtra) राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वेगात वाढत आहे.  

Apr 14, 2021, 12:04 PM IST

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सर्व विक्रम मोडले; 24 तासात 1.85 लाख नवीन रुग्ण तर 1025 जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाव्हायरसमुळे (Cornavirus in India) परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे आणि नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत.  

Apr 14, 2021, 11:20 AM IST

कोरोना उद्रेकांदरम्यान चांगली बातमी, हा स्प्रे 99.99 % विषाणू करतो नष्ट

कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणारा नेजल स्प्रे (Nasal Spray) एकदम प्रभावी ठरु शकतो.  

Apr 14, 2021, 10:27 AM IST

ही बँक करणार कर्मचार्‍यांचे कोविड लसीकरण

कोरोनाचा ( Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना लसीकरण (COVID-19 Vaccination) करण्यात येत आहे. 

Apr 14, 2021, 09:20 AM IST

स्पर्श केल्याने Coronavirus पसरत नाही, नवीन संशोधनात आश्चर्यकारक दावा

सध्या जगभरात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट पाहायला मिळत आहे. 2020 विचार करता 2021 मध्ये, कोरोना विषाणूचा  (Coronavirus) मोठ्या प्रमाणमात प्रादुर्भाव होत आहे.  

Apr 14, 2021, 07:53 AM IST