covid 19

मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा जाधव यांचे कोरोनाने निधन

कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहेत. (Coronavirus in Mumbai)  रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. 

Apr 21, 2021, 01:06 PM IST

चिंता आणखी वाढली, आता Triple Mutant? आधीच Double mutantने रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय

देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in India)  कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना मृत्यूचाही आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आता चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. 

Apr 21, 2021, 11:51 AM IST

बापरे ! कोरोनाची त्सुनामी, सगळे विक्रम मोडले; पहिल्यांदाच 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

कोरोनाचा देशात हाहाकार दिसून येत आहे.  (Cornavirus in India) कोरोना त्सुनामीने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.  

Apr 21, 2021, 08:18 AM IST

‘महावीर जयंती उत्सव’ साजरा करण्यासंदर्भात Guidelines जारी

संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव (Mahavir Jayanti Utsav) जैन बांधवांमार्फत मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा केला जातो.  

Apr 20, 2021, 03:37 PM IST

कठीण परिस्थितीत अमेरिकेने भारताची साथ सोडली, म्हटले-''आमच्याकडे तुमच्यासाठी आता काही नाही''

कोरोना लसीकरणासाठी  (Corona Vaccine) आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावरील बंदी उठविण्याच्या प्रश्नावर अमेरिकेचे उत्तर आले आहे. 

Apr 20, 2021, 03:08 PM IST

कोरोना लस निर्मितीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय

देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in India)  कोरोनाला  (Coronavirus ) रोखण्यासाठी केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारनीही पावले उचण्यास सुरु केली आहे.  

Apr 20, 2021, 02:24 PM IST

धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर

कोरोनाचा (Coronavirus )  सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे.  

Apr 20, 2021, 11:31 AM IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना विळखा, 30 वर्षांखालील इतक्या जणांना लागण

 दुसऱ्या लाटेत 47 टक्के तरुणांना श्वसनाचा त्रास

Apr 20, 2021, 10:51 AM IST

कोरोनामुक्त झाल्यावर रणबीर-आलिया मालदीवला रवाना

मालदीवला कलाकारांची भेट 

Apr 19, 2021, 06:39 PM IST

कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत दिसत आहेत ही नवीन लक्षणे, काही तुम्हाला नाहीत ना?

कोरोना व्हायरसचा  (Coronavirus) प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे.  कोविड -19च्या दुसर्‍या लाटेत (Second wave of Coronavirus) नवीन लक्षणे दिसून येत आहेत. याचा धोकाही जास्त दिसून येत आहे.  

Apr 19, 2021, 03:10 PM IST