सुपर व्हॅक्सिन ! सातत्याने रुप बदललणाऱ्या Coronavirusचा खात्मा करण्याची तयारी, काय आहे हे Vaccine?
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे.
Apr 30, 2021, 12:51 PM ISTRandhir Kapoor Tested Positive : लस घेऊनही रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण
रणधीर कपूर यांचे पाच मदतनीस देखील कोरोना पॉझिटिव्ह
Apr 30, 2021, 12:21 PM IST18+ लोकांचे लसीकरण 1 मे पासून होणे कठीण, पाहा देशातील राज्य सरकार काय करीत आहेत ते ?
कोरोनाविषाणूच्या (Coronavirus) संकटाचा देशातील अनेक राज्य करीत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Apr 30, 2021, 10:21 AM ISTलसीकरण : जिल्हा परीषद शाळा मुख्याध्यापकाने हाती घेतला ध्वनीक्षेपक आणि....
राज्यात अनेक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus) पाहायला मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने लसीकरण मोहीम (Corona Vaccination) हाती घेतली. मात्र...
Apr 30, 2021, 07:51 AM ISTमुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची कोरोना टेस्ट, कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या रद्द
राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus ) पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवला गेला आहे.
Apr 29, 2021, 03:31 PM ISTVIDEO । मुंबईत कोरोना लसीकरणासाठी 227 नवीन केंद्र
BMC Getting All Prepared For More Vaccination Center Across Mumbai
Apr 29, 2021, 02:40 PM ISTराजीव सातव व्हेंटिलेटरवर परंतु प्रकृती स्थिर, राहुल गांधी यांच्याकडून चौकशी
काँग्रेसचे नेते (Congress leader ) आणि राज्यसभेचे सदस्य राजीव सातव ( Rajiv Satav) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Apr 29, 2021, 02:39 PM ISTVIDEO । महाराष्ट्राला केंद्र सरकार देणार अधिक लसीचे डोस
Central Government To Give Additional Vaccines To Maharashtra
Apr 29, 2021, 02:35 PM ISTVIDEO । मुंबईत कोरोना लसीकरणाला ब्रेक, लांबच लांब रांग
Mumbai Nesco Vaccination Center Crowded Ground Report
Apr 29, 2021, 01:45 PM ISTVIDEO । केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देणार एक कोटी कोविड डोस
Central Government To Provide 1 Crore Dose Of Covid Vaccines To State And Union Territories
Apr 29, 2021, 01:35 PM ISTVaccination : केंद्राने जबाबदारी ढकलली तरी आम्ही सक्षम आहोत - बाळासाहेब थोरात
यापूर्वीचे सर्व लसीकरण मोफत झाली आहेत. आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत.
Apr 29, 2021, 12:07 PM ISTदेशात कोरोनाची त्सुनामी, 24 तासात नवीन 3.79 लाख रुग्ण, मृत्यूचा रेकॉर्डही मोडला
देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे (Coronavirus in India) आणि नवीन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत.
Apr 29, 2021, 10:56 AM ISTराज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरु करणार ‘कोविड-केअर सेंटर’
राज्यात कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांना ( Covid-19) रुग्णालयात, कोविड सेंटर मध्ये बेड, ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होत आहे.
Apr 29, 2021, 09:38 AM IST'कोणी विरोध केला तर थेट कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणार'
कोरोनाला अटकाव करण्यासाठी कठोर अमलबजावणी करण्यात येणार आहे.
Apr 29, 2021, 09:26 AM ISTलसीकरण केंद्रावर गोंधळ, गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांनी लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination) मोठी गर्दी झाली आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
Apr 29, 2021, 08:48 AM IST