covid 19

कोरोनाचे संकट गडद : पंजाब, कर्नाटक या दोन राज्यांत कडक लॉकडाऊन

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंजाब सरकारने आणि कर्नाटक सरकारने कडक लॉकडाऊनचा (Karnataka Lockdown) निर्णय घेतला आहे.  

Apr 27, 2021, 09:42 AM IST

रेमडेसिवीरचा तुटवडा : नाशिक जिल्ह्याचा साठा दुसऱ्याच जिल्ह्यांना, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. ( Coronavirus) कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना त्याप्रमाणात औषध (Ramdesivir) मिळत नाहीत. अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करुनही औषध उपलब्ध करुन दिले जात नाही, याबाबत  नाराजी व्यक्त होत आहे.

Apr 27, 2021, 08:34 AM IST

मोठा दिलासा ! 45 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध, 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' कळंबोलीत दाखल

राज्यात कोरोनाचा ( Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. बेड आणि ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिवीर औषधाचाही तुटवडा आहे.  

Apr 27, 2021, 07:34 AM IST

कोरोनाच्या काळात मालदीवमध्ये फिरणाऱ्या कलाकारांवर शोभा डे भडकल्या

हे काही फॅशन विक नाही, असं म्हणत सारा, दिशावर भडकल्या शोभा डे 

Apr 26, 2021, 02:04 PM IST

केंद्र सरकारने राज्यांना दिला इशारा, वेगाने वाढणाऱ्या कोरोना संकटामुळे व्यवस्था पडू शकते अपुरी

देशात कोरोनाची  (Coronavirus) दुसरी लाट मोठे संकट ठरली आहे वेगान वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या  (Coronavirus) प्रादुर्भावामुळे राज्यांवरील संकट अधिक गहिरे झाले आहे.

Apr 26, 2021, 01:12 PM IST

COVID19 : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई भारताला 135 कोटी देणार

भारताच्या आरोग्य यंत्रणेला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मदतीचा निधी वाढवला 

Apr 26, 2021, 12:01 PM IST

या जिल्ह्याची चिंता वाढली, कोरोनाबाधित 30 रुग्णांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

राज्यात कोरोनाचा  (Coronavirus) उद्रेक वाढताना दिसत आहे. त्याचवेळी मृत्यूचा आकडा वाढत असल्याने मोठी चिंता करण्यात येत आहे. 

Apr 26, 2021, 11:30 AM IST

वेळेत व्हेंटिलेटर बेड उपलब्ध न झाल्याने बाधित रुग्णाचा मृत्यू, नर्सचे कोरोनाने निधन

सांगली जिल्ह्यातील आजची कोरोना (Coronavirus) रुग्ण स्थिती काल एका दिवसात 1150 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोना मुळे 33 जणांचा मृत्यू झाला. 

Apr 26, 2021, 11:09 AM IST

Corona: रेल्वेचा दोन महिन्यांचा प्लान तयार, प्रवाशांना होणार नाही त्रास

देशात कोरोनाचा हाहाकार (Coronavirus)  दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Corona Pandemic)  अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने अनेक कामगारांनी घराचा रस्ता धरला आहे.  

Apr 26, 2021, 10:06 AM IST

Covid-19: गेल्या 24 तासात 3.54 लाख रुग्ण, 2,806 जणांचा मृत्यू

ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद

Apr 26, 2021, 09:05 AM IST

शासकीय, खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश, अन्यथा यांची मान्यता रद्द

 शासकीय आणि खासगी रुग्णालयातील फायर ऑडिट (fire audits) करणे गरजेचे आहे. तरी या रुग्णालयाचे तातडीने फायर ऑडिट करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Apr 26, 2021, 08:31 AM IST

अंबरनाथमध्ये तुटवड्यामुळे लसीकरण बंद , 505 नवे कोरोना बाधित

एकमेव कोरोना लसीकरण (Corona Vaccination ) केंद्रावर लसींचा पुरवठा न झाल्यामुळे बंद पडले आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसींचा पुरवठा न झाल्यामुळे लसीकरण बंद करण्याची वेळ अंबरनाथ पालिकेवर आली आहे. 

Apr 23, 2021, 04:01 PM IST