covid 19

Positive patients at Covid Center in Beed In the market PT3M29S

कोरोनाच्या वेगाला ब्रेक, एका दिवसात 3400 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Update: देशातील कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनियंत्रित वेगाने थोडा ब्रेक लागला आहे. (Coronavirus in India)  

May 3, 2021, 11:27 AM IST

Covid-19 : रक्‍ताच्‍या नात्‍यांनी झिडकारले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकार मदतीला

आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्‍ताच्‍या नात्‍याची माणसंही दूर पळतात. कोरोनासारख्‍या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.

May 3, 2021, 10:28 AM IST

कोरोनाचा धोका : गावातील निर्बंध अधिक कडक करण्याचे आदेश, तर गुन्हे दाखल कणार

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra ) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 3, 2021, 10:03 AM IST

कोविड संसर्ग : लहान मुलांना जपा, तिसऱ्या संभाव्य लाटेत मोठा धोका

कोविड संसर्गाचा (Covid infection) धोका सातत्याने वाढत आहे. कोरोना ( Coronavirus) तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

May 3, 2021, 08:21 AM IST

व्हॅक्सिन घेण्यासाठी जाताना काय काळजी घ्यावी, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

देशात कोरोना विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारत देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. 

May 1, 2021, 03:15 PM IST

लता मंगेशकर यांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सात लाखांची मदत

राज्यात कोरोना विषाणूचा धोका वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra) मोठ्याप्रमाणात कोरोनाचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.  

May 1, 2021, 02:28 PM IST

एका दिवसाचे खासगी रुग्णालयाने उपचारापोटी 3.7 लाख रुपये केले वसूल, कोरोना रुग्णाचा मृत्यू

देशात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच मृत्यूचेही प्रमाण जास्त आहे. 

May 1, 2021, 12:32 PM IST

मनोरंजन विश्वात आणखी एक धक्का! कोरोनामुळे प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन

आर्मी ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्यावर अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण 

May 1, 2021, 12:03 PM IST

Coronavirus: कोरोना संकटात केंद्र सरकारचा राज्यांना मोठा दिलासा, यासाठी दिले 8873 कोटी

देशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus in India) वाढत्या संक्रमणादरम्यान केंद्र सरकारने आपली तिजोरी राज्यांसाठी उघडली आहे.  

May 1, 2021, 11:58 AM IST

बनावट कोविड रिपोर्ट बनविणारे रॅकेट उघड, डॉक्टरसह 5 जणांना अटक

कोरोनाचा  ( Coronavirus) फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ( Coronavirus in India) 

May 1, 2021, 10:55 AM IST
Corona vaccine: Ajit Pawar's criticism of the central government PT3M19S

VIDEO । कोरोना लस : अजित पवार यांची केंद्र सरकारवर टीका

Corona vaccine: Ajit Pawar's criticism of the central government

May 1, 2021, 10:50 AM IST