covid 19

Lockdown: कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन लागू होणार का? यावर केंद्राने दिले हे उत्तर

भारतात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus in India) संसर्ग सतत वाढत आहे आणि दररोज हजारो रुग्ण मरत आहेत. 

May 6, 2021, 01:52 PM IST

महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले, सोसायटीत लसीकरण

किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या महापौर दालनाबाहेरील आंदोलनावरुन भाजपला फटकारताना केंद्राला डिवचले.  

May 6, 2021, 12:48 PM IST

राज्यासाठी चांगली बातमी, वर्धा येथे रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन सुरु

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. असे असताना राज्यात  रेमडेसिवीर ( Remedesivir) औषधाचा तुटवडा जाणवत आहे.

May 6, 2021, 11:59 AM IST

मुंबईच्या धर्तीवर नागपुरात ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ हवे - राऊत

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाचा (Coronavirus in Nagpur) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर  'ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र' उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

May 6, 2021, 09:51 AM IST

दिलासादायक बातमी । कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णसंख्येत घट

 कोरोनाने (Coronavirus)  धुमाकूळ घातल्याने चिंताग्रस्त झालेल्या कल्याण - डोंबिवलीकरांसाठी (Kalyan,Dombivali) एक दिलासादायक बातमी आहे.  

May 5, 2021, 12:39 PM IST

कोरोना व्हेरिएंटचा पहिला फोटो आला समोर, भारतातील दुसर्‍या लाटेला जबाबदार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार उडला आहे आणि दररोज कोट्यवधी लोक त्याच्या विळख्यात सापडले आहेत.

May 5, 2021, 12:17 PM IST

कोरोना संकटांवर RBIची 'आर्थिक व्हॅक्सिन', बँका आणि आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी खुली केली दारे

 RBI News Updates: कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे संपूर्ण देश आजरी पडण्याच्या स्थितीत आहे.  

May 5, 2021, 11:18 AM IST
Maharashtra Police Rejects 20K E-Pass To Go From One District To Another PT3M14S

World Asthma Day : 'दम्याच्या रुग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक'

दमा (Asthma) आणि कोविड-19ची (covid-19) लक्षणांत समानता असल्याने वेळीच चाचणी आवश्यक आहे.  

May 5, 2021, 08:56 AM IST