covid 19

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना केंद्राचे कुठलेच नियोजन नाही - थोरात

देशात आणि राज्यात कोरोनाचा (Coronavirus) मोठा प्रादुर्भाव होत असताना केंद्र सरकाचे धोरण निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते  बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

May 10, 2021, 11:42 AM IST

रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून 45 वर्षांवरील लोकांना कोविडशिल्डचा दुसरा डोस

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव होत आहे. (Coronavirus in Ratnagiri) जवळपास दिवसाला 450 पेक्षा रुग्णांची नोंद होत आहे.  

May 10, 2021, 10:50 AM IST

शिवसेना नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांचे कोरोनाने निधन

कोरोना विषाणूचा Coronavirus) संसर्ग वाढतच आहे. यादरम्यान, कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

May 10, 2021, 09:44 AM IST

कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय जीवघेणा Black Fungus, सरकारकडून मोठा सल्ला

कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) संसर्ग संपूर्ण देशात वाढतच आहे, परंतु यादरम्यान, कोविड-19 रुग्ण आणि ज्यांना साथीचे आजार बरे झाले आहेत त्यांच्यात म्यूकॉरमाइकोसिस अर्थात त्वचारोग म्हणजेच काळी बुरशीचे प्रमाण वाढत आहे.  

May 10, 2021, 09:15 AM IST

'भारताने मदत केली होती, कधीही विसरु शकत नाही; आता संकटातून त्यांना बाहेर काढणे आमचे पहिले प्राधान्य '

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या कठीण काळात इस्रायल (Israel) भारताबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे.  

May 10, 2021, 08:33 AM IST

कोरोनाचे संकट : या जिल्ह्याला जोडणाऱ्या सर्व सीमा सील, पोलिसांचा कडक बंदोबस्त

 दिवसागणिक कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढताना दिसत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  .

May 10, 2021, 07:53 AM IST

राज्यात आता 'या' जिल्ह्यात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन

राज्यात ‘ब्रेक द चेन’ निर्बंधांची अंमलबजावणी 15 मे 2021 पर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.  

May 10, 2021, 07:35 AM IST

'आयुष्य फार अस्थिर आहे...' तरूणीच्या निधनानंतर सोनू सूद भावूक

कोरोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 

May 8, 2021, 09:21 PM IST
It is easy to block the third wave of corona - Dr. Raghavan PT3M45S

VIDEO । कोरोनाची तिसरी लाट थोपवणे सहज शक्य - डॉ. राघवन

It is easy to block the third wave of corona - Dr. Raghavan

May 8, 2021, 04:05 PM IST
Strict Lockdown in Wardha PT3M22S

VIDEO । वर्धा येथे कडक लॉकडाऊन

Strict Lockdown in Wardha

May 8, 2021, 03:45 PM IST