covid 19

Black Fungus: या 10 राज्यांत अति घातक ब्लॅक फंगस, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्ग संपूर्ण देशात वाढतच आहे, परंतु त्यादरम्यान, कोविड -19चे रूग्ण आणि ज्यांचे साथीचे आजार बरे झाले आहेत, त्यांच्यात ब्लॅक फंगसचा (Black Fungus) धोका वाढला आहे.  

May 14, 2021, 11:36 AM IST
Maharashtra Corona Updates Last 24 Hours Death Ratio Rising 14 May 2021 PT3M13S

VIDEO । चिंता वाढवणारी बातमी, राज्यात मृत्यूचा आकडा वाढतोय

Maharashtra Corona Updates Last 24 Hours Death Ratio Rising 14 May 2021

May 14, 2021, 10:35 AM IST

कोरोना कॉलर ट्यूनवर उच्च न्यायालय संतप्त, केंद्र सरकारला दिला हा सल्ला

देशभरात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस  (Corona Vaccine) वापरली जात आहे, परंतु बहुतेक राज्यात लसची कमतरता आहे आणि लोकांना ही लस मिळत नाही. 

May 14, 2021, 08:38 AM IST

कोविड लसीकरणाच्या आधी आणि नंतर काय करावे; काय काळजी घ्यावी, हे जाणून घ्या

 सीकरणाबात (Covid vaccination) लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे. यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी महत्वाचा सल्ला दिलाय.

May 13, 2021, 04:18 PM IST

लसीकरण। मुंबई पालिकेने काय घेतलाय निर्णय, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली ही माहिती

कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक वार्डात लस केंद्र सुरू करावे, असे सांगितले होते त्यानुसार केले जात आहे, अशी माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली.

May 13, 2021, 03:12 PM IST

Lockdown: आता राज्यात याशिवाय प्रवेश नाही, महाविकास आघाडीचा मोठा निर्णय

राज्यातील कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे.  

May 13, 2021, 02:03 PM IST

केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले, घरोघरी जाऊन लसीकरण केले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते !

देशात कोरोनाचा (Coronavirus in India) मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने (Central government) ज्येष्ठ नागरिकांना (senior citizens) प्राधान्य दिले आहे. मात्र, लसीकरणासाठी (COVID-19 Vaccination) त्यांना रांगेत ताटकळत राहावे लागतआहे.

May 13, 2021, 10:07 AM IST

सर्वाधिक लसीकरण होऊनही या देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक, WHOकडून चिंता

 कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. मात्र, लसीकरणानंतरही (Covid Vaccination) कोरोना विषाणू बाधित रुग्णांत वाढ होत आहे.  

May 13, 2021, 08:39 AM IST

कोरोनाची लाट थांबायचे नाव घेत नाही, 24 तासात इतके नवीन रुग्ण तर 4000 पेक्षा जास्त मृत्यू

देशात कोरोनाचा उद्रेक आजही पाहायला मिळत आहे.  (Coronavirus in India) कोरोनाची दुसरी लाट ओसण्याचे नाव घेत नाही.  

May 13, 2021, 07:33 AM IST