covid 19

18 जूनपर्यंत भारतात कोरोना महामारी संपुष्टात येणार?

कोरोनाचा हाहाकार पाहता, लोक घाबरुन गेले आहेत. अशावेळी जर कोणी म्हटले की कोरोना एका महिन्यात संपुष्टात येणार आहे. या सारखी दिलासा देणारी दुसरी बातमी नसेल. मात्र...

May 24, 2021, 12:40 PM IST

देशात या तीन राज्यांमध्ये अचानक मुलांमध्ये कोरोना संसर्ग, जाणून घ्या सुरुवातीची लक्षणे कोणती?

देशात कोरोनाचा (Coronavirus) हाहाकार दिसून येत आहे. देशात तीन राज्यांत मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे दिसून आले आहे. 

May 24, 2021, 11:44 AM IST
Nashik Tribal People misconcept of having Liquar in corona as treatment PT3M28S

VIDEO । उपचाराच्या नावाखाली व्यसनाधीनता वाढली

Nashik Tribal People misconcept of having Liquar in corona as treatment

May 22, 2021, 04:15 PM IST

कोरोना उद्रेकावरुन नाना पटोले यांचा टोला, 'केंद्राने या देशाची स्‍मशानभूमी केली'

रायगडच्‍या (Raigad) दौऱ्यांवर आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीकास्‍त्र सोडले आहे.

May 22, 2021, 03:25 PM IST

राज्यात या जिल्ह्यात फुटला कोरोनाचा बॉम्ब, इतक्या गावांत 75 टक्के सापडले बाधित

या जिल्ह्यात ग्रामीण भागात दहा वीस टक्के नाही तर तबल 70 ते 75 टक्के गावामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे.  

May 22, 2021, 12:38 PM IST

Corona Vaccination: देशात ऑगस्ट महिन्यात सुरु होणार स्पूटनिक V चे उत्पादन, कोरोनाविरुद्ध जोरदार लढाईची तयारी

कोरोनाविरोधात (Coronavirus) आता तीव्र लढा सुरु करण्यात आला आहे.  

May 22, 2021, 11:12 AM IST

राज्यात 'या' 15 जिल्ह्यात कोरोनाचा कहर, ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनचे संकेत

राज्यात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे. (Coronavirus in Maharashtra) त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात शहरी भागात कोरोना आटोक्यात येत असताना ग्रामीण भागात (lockdown in rural areas) मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.  

May 22, 2021, 10:07 AM IST

या जिल्ह्यातील लॉकडाऊन 23 मे नंतर होणार शिथिल....

कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधिंताची संख्या दिवसेंदिवस कमी होत  आहे.

May 22, 2021, 08:41 AM IST

ब्लॅक फंगस: म्युकरमायकोसीसच्या उपचारांसाठीचे औषध बाजारात, जाणून घ्या गोळ्या आणि इंजेक्शन्सची किंमत

कोरोनाहून बरे झाल्यानंतर काळ्या बुरशीचे (Black Fungus) अर्थात म्युकरमायकोसीस (Mucormycosis)प्रकार देशभर झपाट्याने वाढत आहेत.  

May 22, 2021, 08:07 AM IST

COVID in India : देशात आणखी एका राज्यात लॉकडाऊन, कोरोनाची संख्या वाढल्याने निर्णय

 COVID-19 in India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. आता गोवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गोवा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. 

May 21, 2021, 03:46 PM IST

ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

 'जीव झाला येडापिसा', 'रात्रीस खेळ चाले' या मालिकांमध्ये साकारल्या भूमिका

May 21, 2021, 01:35 PM IST

पहिल्या डोसनंतर या व्हॅक्सिनमधून जास्त अँटीबॉडी तयार, ICMR प्रमुखांचा दावा

देशात कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग  सतत वाढत आहे आणि लसीकरण हे साथीच्या रोगाविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र मानले जाते.  

May 21, 2021, 10:12 AM IST