व्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींसाठी Indigo ची धमाकेदार ऑफर; मिळणार एवढं डिस्काऊंट
जाणून घ्या ऑफरची सगळी माहिती
Jun 24, 2021, 10:06 AM ISTCORONA UPDATE - डेल्टा प्लसचे गुणधर्म गंभीर, राज्यात आढळले 21 रुग्ण
डेल्टा रुग्णांसाठी वेगळ्या विभागाची तयारी, आरोग्यमंत्र्यांची माहिती
Jun 23, 2021, 08:05 PM ISTCORONA VACCINATION - देशात कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम, आज तब्बल ‘इतक्या’ लोकांनी घेतली लस
लसीकरणाला देशवासीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद, एकाच दिवसात लसीकरणाचा विक्रम
Jun 21, 2021, 09:03 PM ISTCorona Vaccination - मुंबईत उद्यापासून 18 ते 29 वयोगटाचं लसीकरण नाही
गर्दी टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय
Jun 20, 2021, 09:08 PM ISTधक्कादायक! या राज्यातही सापडला Green Fungusचा पहिला रूग्ण
ग्रीन फंगस म्हणजेच हिरव्या बुरशीचे रूग्णंही देशात आढळू लागले आहेत.
Jun 20, 2021, 08:53 AM ISTकोरोनाचे औषध घ्या.. अन् कोरोना मृत्यू टाळा
कोरोनावरील (coronavirus) नवीन औषधाबाबत एक मोठा दावा करण्यात आला आहे. आता हे नवीन औषध रुग्णांना मृत्यूपासून वाचविण्यात प्रभावी ठरेल.
Jun 16, 2021, 04:20 PM ISTकोरोनाचा नवा खतरनाक प्रकार उघड, काय आहे तो पाहा...
कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक जगात दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाची नव नवी रूपे समोर आली आहेत.
Jun 15, 2021, 08:32 PM ISTCovid-19 : गटाराच्या पाण्यात जे सापडले ते पाहून शास्त्रज्ञही हैराण...
राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र, एक धक्कादायक बाब पुढे आली आहे.
Jun 15, 2021, 06:21 PM ISTभारतीयांनी करून दाखवलं! गेल्या 24 तासांतील वाचा दिलासादायक आकडेवारी
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचं मोठं आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभं राहिलं आहे.
Jun 15, 2021, 10:21 AM ISTVIDEO । कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आणखी एक लस, 90 टक्के प्रभावी
NOVAVAX 90 PERCENT EFFECTIVE ON CORONA
Jun 14, 2021, 09:15 PM ISTमुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या
राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. मात्र, पहिल्या लाटेत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आता परिस्थिती नियंत्रणात दिसून येत आहे.
Jun 14, 2021, 04:10 PM ISTसलग सहाव्या दिवशी कोरोना संदर्भातील दिलासादायक आकडेवारी; मृत्यू दरही घटला
भारतात दिवसागणिक कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
Jun 13, 2021, 10:37 AM ISTकोरोना रूग्णसंख्या घटत असताना 24 तासांत पुन्हा रूग्णवाढ, इतक्या लोकांचा मृत्यू
गेल्या 24 तासांत 1.59 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
Jun 9, 2021, 08:55 AM ISTया रेड झोन जिल्ह्यातील मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्षांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही. काही जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे.
Jun 5, 2021, 11:12 AM ISTUnlock : राज्यात सोमवारपासून 5 टप्प्यांमध्ये अनलॉक, पाहा नवीन नियमावली
राज्यात कोरोनाला (Coronavirus) काही प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा अनलॉक (Unlock) करण्यावर भर देण्यात येत आहे.
Jun 5, 2021, 08:31 AM IST