covid 19

अरे बापरे... 2 नाही तर 10 मीटरपर्यंत हवेत पसरु शकतो कोरोना विषाणू, सरकारने दिला नवीन सल्ला

कोरोना विषाणूंविरुद्धच्या (coronavirus) लढाईत सरकारने एक 'Easy To Follow' सल्ला जारी केला आहे, ज्यात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूचे Aerosols हवेत 10 मीटर पर्यंत तरंगू शकतात. 

May 21, 2021, 08:19 AM IST

चिंता वाढली, मुरबाडमधील गावांत कोरोनाची परिस्थिती चिंताजनक

कोरोनाचा (Coronavirus,) उद्रेक दिसून येत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती चिंताजनक होत आहे. 

May 20, 2021, 02:23 PM IST

'ब्लॅक फंगस'नंतर आला 'व्हाईट फंगस', जाणून घ्या शरीरात कसा करतो हल्ला !

देशात कोरोनाचे (Coronavirus)थैमान सुरुच आहे. कोरोनाच्या साथीमध्ये आणखी काही गोष्टींची भर पडत आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. बिहारमधील पाटण्यात नवीन प्रकार उघडकीस आला आहे.  

May 20, 2021, 12:51 PM IST

कोरोनाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, 13 तासांच्या आत आई-वडील आणि मुलाचा मृत्यू

कोरोनाचा  (Coronavirus) राज्यात हाहाकार दिसून येत आहे.  

May 20, 2021, 11:37 AM IST

धक्कादायक, वाढीव बिलासाठी रुग्णालयाकडून कोरोना रुग्णावर मृत्यूनंतर तीन दिवस उपचार

धक्कादायक प्रकार नांदेड येथे घडला आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही तीन दिवस उपचार सुरु होते. 

May 20, 2021, 10:29 AM IST

कोरोना काळात पोलिसांचा भरोसा सेल, दामिनी पथकाने जपले आपुलकीचे नाते !

राज्यात कोरोनाचा हाहाकार (Corona crisis) दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.  

May 20, 2021, 09:44 AM IST

आदिवासींसाठी काम करणारे सुनील देशपांडे यांचे कोरोनाने निधन

पूर्ण बांबू प्रकल्प केंद्र लवादा मेळघाटचे संस्थापक सुनील गुणवंतराव देशपांडे (Sunil Deshpande) यांचे निधन झाले. त्यांच्यावर कोरोनाचे (Coronavirus) उपचार सुरु होते.  

May 20, 2021, 08:40 AM IST

रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पकडले

 रेमडेसिवीरचा ( Remdesivir) मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. आता काळाबाजार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी पडकले आहे. 

May 19, 2021, 02:04 PM IST

चिंता वाढली, या जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसीसच्या 26 रुग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. आता त्यात भर पडली आहे ती  म्युकरमायकोसीस (Mucormycosis) रुग्णांची.  

May 19, 2021, 10:11 AM IST
Central Government To Begin Covid Vaccine Trial On Five Years And Younger Kids PT3M25S

VIDEO । मोठा निर्णय, लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन चाचणी लवकरच

Central Government To Begin Covid Vaccine Trial On Five Years And Younger Kids

May 19, 2021, 09:05 AM IST

सरकारचा मोठा निर्णय, इतक्या दिवसात सुरु होणार 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील कोव्हॅक्सिन चाचणी

देशात कोरोनाच्या (Coronavirus) उद्रेकामुळे हाहाकार उडाला आहे. देशभरात कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये लस हे एक मोठे शस्त्र मानले जात आहे  

May 19, 2021, 08:50 AM IST