covid 19

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा

कोरोनासारख्या (Coronavirus) महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Corporation employees) कुटुंबीयांना मोठा दिलासा.

Jun 2, 2021, 08:10 AM IST

जालन्यात 4 कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट, कोरोनाबाधितांसाठी मोफत 300 ऑक्सिजन सिलिंडर

कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून उमा स्टील कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

Jun 2, 2021, 07:25 AM IST

व्हॅक्सिनसाठी 7250 कोटी अ‍ॅडव्हान्स देण्यास ही कंपनी तयार, भारत सरकारकडे मागितली ही सवलत

लवकरच भारतात एक डोसची मात्रा घेतल्यानंतर कोविड-19 पासून संरक्षण मिळू शकेल, अशी लस मिळण्याची शक्यता आहे. 

Jun 1, 2021, 07:57 AM IST

सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्लीत सुरु असलेल्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाविरोधात (Central Vista Avenue Redevelopment Project) करण्यात आलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) फेटाळली आहे.  

May 31, 2021, 01:00 PM IST
Maharashtra Lockdown: ‘Break the Chain’ order valid until June 15 PT3M16S

VIDEO । लॉकडाऊन : ‘ब्रेक द चेन’चे आदेश 15 जूनपर्यंत लागू

Maharashtra Lockdown: ‘Break the Chain’ order valid until June 15

May 31, 2021, 08:45 AM IST

कोरोनात हे गाव ठरले आदर्श उदाहरण, 45 वर्षांवरील लोकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण

देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट अजूनही कायम आहे.  (Coronavirus second wave India) 

May 29, 2021, 09:27 AM IST
Second Wave Of Corona Under Control in Mumbai PT3M21S

VIDEO । मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात

Second Wave Of Corona Under Control in Mumbai

May 26, 2021, 04:15 PM IST

Covid-19: रक्तापलिकडची माणुसकी जपणारा देवदूत

 घोडेगावचे उपसरपंच सोमनाथ काळे यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

May 26, 2021, 02:57 PM IST

Covid-19: जुन्या व्हेरिएंटला कोरोनाचे हे नवे रुप करतेय गिळंकृत, जाणून घ्या किती धोकादायक

 कोविड -19 च्या नवीन  व्हेरिएंट  B.1.617.2 (Covid-19 New Variant) बाबत नवीन संशोधनानंतर तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.  

May 26, 2021, 02:08 PM IST

आशा कार्यकर्तींना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे

  ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे (  Coronavirus in Maharashtra) प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी  संगितले.

May 26, 2021, 07:55 AM IST

एका खास डोसच्या माध्यमातून, कोरोना विरुद्ध इम्युनिटी वाढवण्याचा फायझरचा प्रयत्न... कसं शक्य होणार पाहा

अमेरिकन औषधनिर्माण संस्था फायझरने (Pfizer Inc) म्हटले आहे की, त्यांनी दोन नवीन लसींच्या सहाय्याने संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रौढांवर चाचणी सुरू केली आहे.

May 25, 2021, 06:49 PM IST
Pimpalgaon Baswant Jain Community Distributing Food To Covid Patients PT3M20S