VIDEO । धक्कादायक, एकाच दिवसात 50 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू
Fifty Doctors Died From Corona In Just One Day
May 18, 2021, 03:25 PM ISTVIDEO । चिंता वाढली, नागपुरात म्युकरमायकोसिसने सात जणांचा मृत्यू
Nagpur Seven Death From Mucormycosis
May 18, 2021, 02:55 PM ISTWHOचा गंभीर इशारा, 'भारतात येऊ शकतात कोरोनाच्या आणखी लाटा, पुढील 6-18 महिने अत्यंत महत्त्वपूर्ण'
कोरोनाचा (coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. दुसरी लाट भारतासाठी अधिक धोकादायक ठरली आहे.
May 18, 2021, 11:02 AM ISTकोरोनाच्या लढ्यात मोठे यश, या तंत्रामुळे 99.9% विषाणू होतात नष्ट
कोरोना विषाणूच्या (Coronavirus) आजाराच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. वैज्ञानिकांनी एक थेरपी विकसित केली आहे.
May 18, 2021, 09:14 AM ISTकोविड प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे सरकारचे संकेत
Covid outbreak : कोविड-19 च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध 1 जूनपर्यंत वाढविले आहेत. त्यामुळे आरोग्य विद्यापीठाच्या (Health University Exam ) परीक्षा पुढे ढकलण्याचे संकेत मिळत आहेत.
May 15, 2021, 03:20 PM ISTकाँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली
कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर काँग्रेस खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांची पुन्हा प्रकृती खालावली आहे.
May 15, 2021, 02:06 PM ISTVIDEO । जैन आणि गांधी फाऊंडेशनने दिला मदतीचा हात
Jalgaon Jain And Gandhi Foundation Serve Poor With Food Packets To Survive In Lockdown
May 15, 2021, 02:00 PM ISTVIDEO । पुणे होतेय लस निर्मितीचे जागतिक केंद्र
Pune is a global hub for vaccine production
May 15, 2021, 01:45 PM ISTVIDEO । राजीव सातव यांची प्रकृती पुन्हा खालावली
Congress MP Rajiv Satav Again On Ventilator Support
May 15, 2021, 01:40 PM IST'या' मुख्यमंत्र्यांच्या लहान भावाचे कोरोनाने निधन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे धाकटे बंधू आशिष बॅनर्जी यांचे आज निधन झाले.
May 15, 2021, 12:15 PM ISTWHO चा इशारा : आता यापुढे अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना, केले हे आवाहन
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा जगाला कोरोनाव्हायरसविषयी सावध केले आहे. डब्ल्यूएचओने म्हटेल आहे, कोरोना साथीचे दुसरे वर्ष अधिक घातक सिद्ध होईल.
May 15, 2021, 11:20 AM ISTकोरोना रुग्णांसाठी 'ऑक्सिजन' म्हणून काम करेल DRDOचे हे औषध, जाणून घ्या कधी होणार लॉन्च
कोरोना विषाणूच्या महामारीच्या दुसर्या लाटेशी लढा देणारा भारत आता पूर्वीपेक्षा अधिक सक्षम सामोरा जाणार आहे.
May 15, 2021, 09:04 AM ISTपोस्ट कोविडनंतर या वयोगटातील रुग्णांना हृदयाची समस्या, काळजी घेण्याबाबत डॉक्टरांचा हा सल्ला
पोस्ट कोविड रूग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. 50 वर्षांवरील वयोगटामध्ये श्वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे, (एरिथिमियस, विकृती) यासह दीर्घकालीन ह्रदयाचा त्रास होतो.
May 14, 2021, 04:03 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आणि....
राज्याच्या राजकारणात आज एका बातमीची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) हे मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) पोहोचले आणि ही चर्चा सुरु झाली.
May 14, 2021, 03:35 PM ISTरेमडेसिवीर इंजेक्शनचा पुन्हा काळाबाजार, जादा दराने विक्री करणारे चार जण ताब्यात
कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. (Coronavirus in Nashik) कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा जाणवत आहे.
May 14, 2021, 02:38 PM IST