covid 19

नाशिक येथे रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार सुरुच, दोघांना अटक

कोरोनाचा उद्रेक होत असताना दुसरीकडे तुटवडा जाणवत आहे. मात्र, असे असताना काही लोक रेमडेसिवीर औषध विक्रीचा काळाबाजार करत असल्याचे पुढे आले आहे.  

May 8, 2021, 02:40 PM IST

ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय, भयावह स्थिती

 कोरोना ( Coronavirus)  बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरी भागामध्ये असलेला कोरोना आता गावा गावात पोहोचला आहे. 

May 8, 2021, 02:04 PM IST

ड्रोनच्या मदतीने आता कोरोना व्हॅक्सिनची डिलिव्हरी, देशातील हे पहिले राज्य

देशात कोरोनाचे (Coronavirus in India) संकट घोंगावत आहे. कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.  

May 8, 2021, 12:54 PM IST

कोरोनाचे संकट : या जिल्ह्यात तातडीने 250 खाटांचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

राज्यात (Coronavirus in Maharashtra) अनेक जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत आहे.  

May 8, 2021, 12:16 PM IST

कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांसाठी अधिक धोकादायक, काळजी घेण्याबाबत डॉक्टरांनी दिला हा सल्ला

कोविड संसर्गाच्या घटनांची मुंबई आणि पुणे शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येणारी तिसरी लाट देखील लहान मुलांकरिता अधिक धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

May 8, 2021, 11:27 AM IST

कोरोनाचे संकट, बाजार समित्या काही दिवस बंद ठेण्याचे छगन भुजबळ यांचे संकेत

 कोरोना रुग्णसंख्येत घट आणण्यासाठी बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे.

May 8, 2021, 11:02 AM IST

पुणे शहरात दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन, पोलिसांकडून कसून चौकशी

 सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा पुण्यात वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. 

May 8, 2021, 10:44 AM IST

कोरोनाचा उद्रेक, राज्यात आणखी एका जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन

लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर आणि बाजारात गर्दी करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ध्यात (Coronavirus in  Wardha) आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 

May 8, 2021, 09:40 AM IST

COVID Pandemic: साथीच्या रोगामुळे लोकांच्या बचतीवर किती पडला प्रभाव, कर्ज घेण्याचा ट्रेंड कसा बदलला

COVID Pandemic:साथीच्या रोगामुळे लोकांच्या बचतीवर किती पडला प्रभाव, कसा झाला बदल कर्ज घेण्यावर?

May 8, 2021, 08:35 AM IST

अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांना भारतातून माघारी बोलावले, कारण...

अमेरिकेने आपल्या नागरिकांना (America citizens) भारतातून माघारी बोलावले आहे. भारतात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in India) दिसून येत असल्याने परत येण्याचे आवाहन अमेरिकेने आपल्या नागरिकांना केले आहे.

May 8, 2021, 07:57 AM IST

Good News : भारतातील कोरोना व्हॅक्सिनचे संकट होणार दूर, Full सब्सिडीसह लवकर मिळणार लस

भारताला कोविड -19 विरोधी 19-25 कोटी लस (Corna Vaccine) संपूर्ण अनुदानावर मिळणार आहे.

May 8, 2021, 07:41 AM IST