covid 19

चांगली बातमी । राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट, 9 लाख डोस प्राप्त

महाराष्ट्रात सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus in Maharashtra) कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. 

May 5, 2021, 07:27 AM IST

कोविड नियम धाब्यावर : परवानगी नसताना हातगाडे रस्त्यावर, पालिकेची कारवाई

लातूर जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. 

May 4, 2021, 03:11 PM IST

राज्यातील 'या' जिल्ह्यात बुधवारपासून 10 दिवस कडक लॉकडाऊन

राज्यात कोरोनाचा (Coronavirus)उद्रेक वाढतच आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूची संख्या वाढत आहे. तसेच  जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला आहे.  

May 4, 2021, 02:51 PM IST

क्वारंटाईन कोविड रुग्णांना मोफत होम डिलिव्हरी करणारा कल्याणचा तरुण

कोरोना (Coronavirus) काळात माणुसकी हरवत चालल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र याच कोरोना काळात काही जणांनी सामाजिक बांधिलकी जपत मिळेल त्या मार्गाने मदतीचा हात पुढे केल्याचे दिसून आले आहे. 

May 4, 2021, 02:11 PM IST

कोविड नियम पायदळी, 60हून अधिक दुकानांना सील

कोरोनाचा उद्रेक राज्यात पाहायला मिळत आहेत. (Coronavirus in Maharashtra) अनेक जिल्ह्यातही कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे.  

May 4, 2021, 12:27 PM IST

आनंद महिंद्रा यांनी लॉन्च केली 'ऑक्सिजन ऑन व्हील्स', गरजू लोकांच्या घराघरात पोहोचणार मदत

कोरोना उद्रेकामुळे (Coronavirus)रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक लोक कोरोनाविरोधात लढा देत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे.  

May 4, 2021, 11:11 AM IST

मानवतेला लाज आणली, कोरोना बाधित आईला घरात डांबून मुलाचे पलायन

कोरोनाव्हायरस (Coronavirus)साथीच्या आजारात माणुसकीचे वेगवेगळे रुप लोकांना पाहायला मिळत आहे.  

May 4, 2021, 10:17 AM IST

कोरोनाचा दूतावासात शिरकाव, भारतातील या देशाच्या अधिकाऱ्याचे निधन

भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने परिस्थिती गंभीर होत चाचली आहे. (Coronavirus in India) अनेकांचे मृत्यू होत आहेत.  

May 4, 2021, 08:14 AM IST

धक्कादायक, महिलेचा 10 वेळा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह, मृत्यूनंतर पॉझिटिव्ह ?

लंडनमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये अशीच एक कोरोनाच्या (Coronavirus) नावाने घटना उघडकीस आली असून, याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे. 

May 4, 2021, 07:52 AM IST

कोरोनाचे साईड इफेक्ट : बापरे ! चक्क डोळे, हिरड्यासह दात काढण्याची वेळ

कोरोनाची स्थिती येथे वाईट आहे. ( Coronavirus in Nashik) रेमडेसिवीर औषधाबरोबर  ऑक्शिजनचा तुडवडा जाणवत आहे. कोरोनातून ( Coronavirus) बरे होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधाचे साईट इफेक्ट दिसून येत आहेत.

May 3, 2021, 03:35 PM IST

Corona : दिल्लीत लष्कराला पाचारण करणार? दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, केजरीवाल यांनी बैठक बोलावली

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे  (Coronavirus in Delhi) मोठे संकट उभे राहिले आहे. त्यातच ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे.  

May 3, 2021, 02:48 PM IST