covid 19

धक्कादायक घटना, दोन डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

राज्यभरात कोरोनाचा थैमान सुरुच आहे.  (Coronavirus in Maharashtra) कोरोनाचा उद्रेक अनेक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.  

Apr 17, 2021, 11:05 AM IST

ब्रेक द चेन : शिवभोजन केंद्रासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra)  लक्षात घेता कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.  

Apr 17, 2021, 08:44 AM IST

बाजारात तुफान गर्दी : पोलीस अॅक्शन मोडमध्ये, या शहरात 45 ठिकाणी कडक बंदोबस्त

राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus in Maharashtra)  झाल्यानंतर कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, संचारबंदीच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. 

Apr 17, 2021, 08:01 AM IST

कोरोनाबाधित रुग्णांवर Home Isolation App च्या माध्यमातून वॉच, या जिल्ह्यात सुविधा सुरु

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Coronavirus in Maharashtra) तसेच आरोग्य यंत्रणेवरही ताण येत आहे.  

Apr 17, 2021, 07:30 AM IST

कोरोनाचा उद्रेक : 10,000 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने भरती

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. प्रथमच रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.  

Apr 17, 2021, 07:03 AM IST

Coronavirus : राज्यातील 'या' जिल्ह्यात भयानक स्थिती, एकाच बेडवर दोन ते तीन रुग्ण

राज्यात आता कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे.  (Coronavirus in Maharashtra) एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.  

Apr 16, 2021, 12:18 PM IST

सलग दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात कडक संचारबंदीचा फज्जा

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.  

Apr 16, 2021, 11:32 AM IST

आता होम आयसोलेशनमधील रुग्णाच्या घरी Surprise visit

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर समस्या होत चालली आहे. (Coronavirus in Maharashtra)  राज्यात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. 

Apr 16, 2021, 10:43 AM IST

कोरोनासंदर्भात गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, कर्मचार्‍यांना दिला हा आदेश

कोरोनाव्हायरसच्या  (Coronavirus) वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने  (Home Ministry)  एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2021, 10:15 AM IST

कोरोनाचे संकट : रेल्वेचा मोठा निर्णय, 9 हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या

देशात कोरोनाचा कहर दिसून येत आहे.  (Coronavirus in India)  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडाही वाढत आहे.  

Apr 16, 2021, 09:52 AM IST

धक्कादायक, वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने मुलाची नैराश्येतून आत्महत्या

 वडिलांचा (Father Death) कोरोनाने (Coronavirus) मृत्यू झाल्याने मुलाने नैराश्येतून आत्महत्या (son commits suicide due to depression) केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

Apr 16, 2021, 08:59 AM IST

फेरनोंदणी न झालेल्या या 4.5 लाख कामगारांनाही मिळणार मदत - कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोविड-19च्या (COVID-19) पार्श्वभूमीवर लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत तातडीने पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.  

Apr 16, 2021, 08:15 AM IST

चांगली बातमी । आता महाराष्ट्र सरकारची हाफकिन संस्था करणार कोरोना लस उत्पादन

मुंबईसह राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती संख्या चिंतेचा विषय होत आहे.  

Apr 16, 2021, 07:16 AM IST

कोरोनाचा उद्रेक : रमजान महिना संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी

राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे.  (Coronavirus in Maharashtra)  त्या दृष्टीकोनातून योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.  

Apr 16, 2021, 06:59 AM IST

कोरोना उपचाराची काळजी, या बँकेची कोरोना रक्षक पॉलिसी बेस्ट

कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता देशातील सर्वात मोठी बँक SBI ने (State Bank of India) कोरोना रक्षक पॉलिसी बाजारात आणली आहे.  

Apr 15, 2021, 03:11 PM IST