Corona: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट आला समोर, आता महिन्यातून तुम्हाला एकदा करेल संक्रमित!
Corona Update: कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट समोर आला आहे. Omicron BA.5: Omicron BA.5 बद्दल तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा नवीन व्हेरिएंट पूर्वीच्या इतर प्रकारांपेक्षा खूप वेगाने पसरतो. जिथे पूर्वी लोकांना एकदा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर या विषाणूपासून प्रतिकारशक्ती मिळत होती, तिथे तसे होत नाही.
Sep 7, 2022, 09:32 AM ISTInhaled Corona Vaccine: कोरोनाशी लढण्यासाठी चीनचे मोठे शस्त्र, ही लस बाजारात दाखल
Corona Virus: नेजल या इनहेल व्हॅक्सिन तयार केली असून तिचे नाव Ad5-nCoV लस आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासही मान्यता देण्यात आली आहे. या लसीचा वास घेऊन कोरोनाशी लढा दिला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Sep 6, 2022, 08:47 AM ISTCovid-19 Health: 'या' घरगुती वस्तू वापरा आणि कोरोनावर करा मात!
कोरोना महासंकटाने अजून आपला पाठलाग सोडलेला नाही. म्हणून या व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या घरातच काही रामबाण उपाय आहेत.
Aug 22, 2022, 05:13 PM ISTVideo | कोरोना पुन्हा आला! राज्यात रुग्णसंख्येत वाढ
Increase in the number of corona patients in the state again
Aug 20, 2022, 10:05 AM ISTगुजरातमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी आकडेवारीपेक्षा दुप्पट मृत्यू, अभ्यासातून माहिती समोर
एका अभ्यासानुसार गुजरातमध्ये झालेल्या कोरोना मृत्युंबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे
Aug 18, 2022, 07:52 PM ISTCovid 19: या अभिनेत्रीला कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करत चाहत्यांनी दिली माहिती
अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली आहे.
Aug 17, 2022, 10:43 PM ISTMonkeypox: मंकीपॉक्स व्हायरसचा पहिल्यांदाच माणसाकडून पाळीव प्राण्यांमध्ये फैलाव, जगातील पहिलीच केस समोर
Monkeypox Study: कोरोनानंतर देशात मंकीपॉक्स व्हायरसचा शिरकाव झाल्याने भूकंप झाला. आता नवीन माहिती समोर आली आहे. जगात अशी पहिलीच घटना समोर आली आहे.
Aug 13, 2022, 09:18 AM ISTकोरोना पुन्हा आला; मास्क घाला,अन्यथा 500 रुपये दंड
Mask mandatory again : भारतातून कोरोना गेला असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. कारण कोणीही मास्क घालताना दिसत नाही. मात्र, याला काही लोक अपवाद आहेत. कोरोचा धोका अद्याप संपलेला नाही. पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.
Aug 11, 2022, 11:17 AM ISTCovid-19: भारतात कोरोनाची पुन्हा लाट येणार? या राज्यांमध्ये अलर्ट
महाराष्ट्रालाही धोका; कोरोना पुन्हा डोकेदुखी वाढवणार? केंद्र सरकारकडून अलर्ट
Aug 6, 2022, 06:53 PM ISTमुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर बंद करणार, आठवडाभरात निर्णय
jumbo Covid centers in Mumbai : मुंबईतील सातही जम्बो कोविड सेंटर बंदसाठी आठवडाभरात निर्णय घेतला जाणार आहे.
Jul 22, 2022, 08:46 AM ISTIndia Covid Update: देशात कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढला, दिल्लीत सापडले नव्या व्हेरिएंटचे रुग्ण
दिल्लीत सापडला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा नवा प्रकार
Jul 10, 2022, 11:35 AM ISTमहाराष्ट्रासह दिल्लीची चिंता वाढली,आज सापडले इतके रूग्ण
कोरोना रुग्णसंख्येचा आलेख वाढताच, पाहा महाराष्ट्रातील कोरोनाची आकडेवारी
Jul 3, 2022, 10:03 PM ISTVideo | राज्यात कोरोनाची चौथी लाट! राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढाच
Increase in corona patients in State
Jun 15, 2022, 07:25 AM ISTकोरोनाचा धोका वाढतोय! मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रूग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश
कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटचा मुंबईत शिरकाव, दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ
Jun 13, 2022, 08:30 PM ISTIndia Covid Update: देशात कोरोनाचा वेग वाढला, एका दिवसात 3 टक्क्यांनी वाढले कोविड रुग्ण
India Covid Update: गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 8,582 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, देशातील कोविड रुग्णांची संख्या 44,513 पोहोचली आहे.
Jun 12, 2022, 11:58 AM IST