Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही.
Dec 23, 2022, 08:01 AM ISTCorona Latest News : महाराष्ट्रात मास्कसक्ती? घराबाहेर पडण्याआधी वाचा ही बातमी
Corona Latest News : हद्दपार झाला म्हणता म्हणता कोरोनानं पुन्हा डोरकं वर काढल्यानं आता आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाल्या आहेत.
Dec 23, 2022, 07:25 AM IST
Covid-19 : कोरोना पुन्हा येतोय! केंद्र सरकार अलर्ट मोडवर, परदेशातून कोणी येत असेल तर...
Corona virus: केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health and Family Welfare) परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलान्स जाहीर केल्या आहेत.
Dec 23, 2022, 01:17 AM ISTसंक्रमित मृतदेहांमुळे पसरतो कोरोना? झोम्बी इन्फेक्शनच्या इशाऱ्याने जगभरात दहशत
कोरोनाबाबत संशोधकांचा धक्कादायक अहवाल, धोका टाळण्यासाठी कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहापासून दूर राहण्याचा सल्ला
Dec 22, 2022, 09:42 PM ISTKolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला जाताय? मग 'ही' बातमी वाचा
Corona Update Kolhapur: कोरोनाच्या वाढत्या भीतीमुळे आता कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरात कडक नियमावली (corona guidlines) अंमलात आणली जात आहे. मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांना मंदिरात (mask in temple) मास्क सक्ती करण्यात आली आहे.
Dec 22, 2022, 07:57 PM ISTCorona Update : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान, दररोज 10 लाख लोकांना होऊ शकते लागण
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पाच जणांचा मृत्यू, चीनमधून बाहेर पडलेला नवा व्हेरियंट जगात वाऱ्यासारखा पसरत असून हा धोका आता भारतीय सीमेपर्यंत येऊन ठेपलाय
Dec 22, 2022, 07:34 PM ISTCovid Omicron XBB व्हेरियंटबाबत धक्कादायक माहिती समोर, केंद्र सरकारचा मोठा खुलासा!
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून शेजारी राष्ट्र चीनमध्ये हैदोस घालायला सुरूवात केली आहे. चीनमध्ये लाट येणार असून यामध्ये 80 कोटी लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचे नवीन व्हेरियंट समोर येत असून ते अत्यंत धोकादायक असल्याचं बोललं जात आहे.
Dec 22, 2022, 06:59 PM IST
Corona Virus : कोविडच्या पार्श्वभूमीवर साई भक्तांनी मास्क वापरण्याचं साई संस्थानचं आवाहन
साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी हे आवाहन, साईबाबांच्या दर्शनाला येत असाल तर हे नियम पाळा
Dec 22, 2022, 02:10 PM ISTआधीच मंदीचे सावट त्यात चीनमध्ये करोनाचं थैमान!; जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?
Covid-19 : चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या ओमायक्रॉनच्या 'बीएफ.7' या व्हेरिएंटचे भारतात तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहे. गुजरातमध्ये 2 तर ओडिसामध्ये 1 असे तीन रुग्ण आढळून आले आहेत.
Dec 22, 2022, 02:06 PM ISTCorona लसीचा चौथा डोस घेण्याची आवश्यकता आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Corona BF.7 Varient: कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही असंच दिसत आहे. चीनसह इतर देशांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. भारतात देखील कोरोना व्हेरियंट BF.7 (Corona Varient) चे रुग्ण आढळल्याने केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अधिकाऱ्यांच्या जोर बैठका सुरु आहेत. भारतात जानेवारी 2021 पासून लसीकरण (Covid Vaccine) मोहीम सुरु करण्यात आली होती.
Dec 22, 2022, 12:41 PM ISTCoronavirus : चीनमध्ये कोरोचा उद्रेक, भारतात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू
Coronavirus : तुम्हाला सावध करणारी बातमी. कोरोना (Coronavirus) परतला आहे आणि तो इतक्या घातक रुपात परतलाय की सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. दरम्यान, दिल्लीत अनेक महिन्यानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
Dec 22, 2022, 11:53 AM ISTCovid 19 : चिंताजनक! ... म्हणून भारतात तब्बल 1 लाख 61 हजार नागरिकांनी संपवले जीवन
NCRB report : चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Dec 22, 2022, 09:59 AM ISTCorona BF.7 Variant: चीनमध्ये मृतदेहांचे ढिग, भारताची चिंता वाढली, नव्या Variant ची 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा!
BF.7 Symptoms: चीनमध्ये कोरोनाने (Coronavirus) पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा. त्यातच आता नवीन व्हेरिएंटने भारतात एंन्ट्री केल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
Dec 22, 2022, 08:41 AM ISTCorona Alert : Immunity Booster साठी आजपासूनच करा 'हे' उपाय
Corona Update : चीनमध्ये (China) कोरोनाने (Corona) कहर सुरु आहे. त्यातच भारतात नव्या व्हेरियंटचे (Variant) 4 रुग्ण सापडलेत. त्यामुळे भारताचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाने आपल्या घराचं दार ठोठावू नये म्हणून आजपासूनच आहारात हे बदल करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
Dec 22, 2022, 08:23 AM ISTCoronavirus Symptoms: कोरोनाची ही 2 गंभीर लक्षणे दिसली तर समजून जा, धोक्याची घंटा वाजली!
Covid-19 Cases: कोरोनाने (Coronavirus) चीनमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. आता भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. कोरोनाची काही लक्षणे दिसली तर धोक्याची घंटा वाजली म्हणून समजा.
Dec 22, 2022, 07:59 AM IST