Coronavirus: कोरोनाचा विषाणू 'इतके' महिने शरीरात राहतो आणि... धडकी भरवणारे संशोधन
कोरोना व्हायरस बाबत धडकी भरवणारे संशोधन समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू आठ महिने शरीरात राहतो असा दावा या नवीन संशोधनात करण्यात आला आहे.
Jan 4, 2023, 09:40 PM ISTCoronavirus : बुस्टर डोस घेणे किती सुरक्षित, संशोधनात मोठा खुलासा
Booster Dose Study: बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येत अलीकडे वाढ झाली आहे. पण हा बूस्टर डोस कीतपत सुरक्षित आहे. किंवा या डोसमुळे आरोग्याला कोणता परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
Dec 30, 2022, 03:59 PM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM ISTसावधान! लहान मुलांना जपा; आठवड्याभरात 48 हजार मुलांना कोरोना?
BF.7 या कोरोना व्हेरिएंटमुळे लहान मुलं कोरोनाच्या विळख्यात सापडतायत. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाशी संबंधित लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करु नका.
Dec 29, 2022, 09:44 PM ISTNew Year 2023 : शिस्तीत थर्टी फस्ट साजरा करा; रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरड केला तर पोलिस करेक्ट कार्यक्रम करतील
थर्टी फस्टच्या दिवशी कोणातही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त असतात. थर्टी फस्ट दिवशी रस्त्यात धांगडधिंगा, आरडाओरडी करणाऱ्यांचा पोलिस करेक्ट कार्यक्रम करणार आहेत(Police security). थर्टी फस्ट दिवशी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे.
Dec 29, 2022, 09:24 PM ISTPune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह
Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत.
Dec 29, 2022, 04:37 PM ISTCorona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे
पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे
Dec 29, 2022, 04:30 PM ISTCoronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर
Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे.
Dec 29, 2022, 01:34 PM ISTCoronavirus : बापरे...अमेरिकेत एका आठवड्यात सुमारे 48,000 मुलांना कोरोनाची लागण
Coronavirus in America : चीन आणि जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असताना आता अमेरिकेतून धक्कादायक माहिती समोर आली. अमेरिकेत जवळजवळ 48 हजार बालकांना कोरोना लागण झाली आहे.
Dec 29, 2022, 11:02 AM ISTCorona in India : भारतात Covid-19 ची चौथी लाट सुरू झाली? काय म्हणाले AIIMS चे संचालक
India Corona Updates: चीनसह कोरोनाने अनेक देशांमध्ये कहर केला आहे. वाढती रूग्ण संख्या लक्षात घेऊन भारतामध्ये अलर्ट जारी केला आहे. परंतु एका आकडेवारीनुसार आठवड्यात नवीन प्रकरणांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत भारतात चौथील लाट सुरू झाली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Dec 28, 2022, 09:55 AM ISTVideo: मृतदेहांचा खच उचलण्यासाठी भरती; चीनमध्ये कोरोनाच्या विळख्यात मन घट्ट करून लोक कतायत 'ही' कामं
Corona in China : चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. बीजिंगनंतर शंघाई आणि अनसन सारख्या शहरांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडू लागली आहे. शंघाई या शहरातून आलेली मृत्यदेहाचे फोटोसमोर आले आहेत. ते पाहून सर्वांचे थरकाप उडणारी आहे.
Dec 28, 2022, 08:55 AM ISTCorona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Dec 28, 2022, 08:50 AM ISTCoronavirus in India : टेन्शन वाढवणारी बातमी, भारतात परतलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
Coronavirus Latest News : चीन, जपानमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. आता तर विदेशातून भारतात परतलेले 39 प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Dec 28, 2022, 08:17 AM ISTNasal Vaccine Price: नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची ठरली किंमत, या तारखेपासून मिळणार लस
Nasal Vaccine Cost: कोविड-19 प्रादुर्भावाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या नेजल व्हॅक्सिन (Bharat Biotech Nasal Vaccine) किंमत ठरली आहे. बूस्टर डोसच्या दृष्टीने या लसीकरण (Covid 19 Vaccination Drive) मोहिमेत याचा समावेश करण्यात आला आहे.
Dec 27, 2022, 02:22 PM ISTMaharashtra Temple Corona : भविकांसाठी मोठी बातमी! सप्तशृंगीसह 'या' मंदिरात मास्क सक्ती
Maharashtra Temple Corona : वर्षाखेर सर्वच भक्त हे देवदर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. परंतु कोरोनानं (Corona Outbreak in China) पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं आता सगळीकडे मास्क सक्ती सुरू झाली आहे.
Dec 27, 2022, 12:43 PM IST