Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTकोणत्याही क्षणी जगावर ओढावणार संकट; तज्ज्ञांकडून आणखी एका महामारीचा इशारा, 'ही' आहेत कारणं
Pandemic News : जगावर आणखी एका महामारीचं संकट; 2, 20... वर्षे... किती काळासाठी संकट जगणं कठीण करणार...?
Mar 25, 2024, 08:34 AM IST
सावधान! कोरोनामुळं लवकर मृत्यू ओढावण्याचा धोका; संशोधनातून खुलासा
Covid Reduce Life Expectancy : कोरोना महामारीचं संकट संपल असलं तरी त्याचे दुष्परिणाम मात्र काही संपायचं नाव घेत नाही. नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, त्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्या अजूनही त्याचे परिणाम दिसून येत आहे.
Mar 14, 2024, 05:39 PM ISTCOVID Update: देशात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; मुंबईत JN.1 च्या 19 रूग्णांची नोंद
COVID Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे
Jan 10, 2024, 07:24 AM ISTCovid-19 update: कोरोनाने वाढवलं टेन्शन; 24 तासांत 4 रूग्णांचा संसर्गाने मृत्यू
Covid-19 update: केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.
Jan 9, 2024, 07:14 AM ISTऑगस्टनंतर मुंबईत कोविडचा पहिला मृत्यू, आता 'इतके' रुग्ण?
पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर केलं आहे. असं असताना मुंबईत पाच महिन्यानंतर एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ.
Jan 8, 2024, 09:17 AM ISTCorona Virus: देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ; 24 तासांत 12 जणांचा मृत्यू
Corona Virus: एक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सध्या 1,249, कर्नाटकात 1,240, महाराष्ट्रात 914, तामिळनाडूमध्ये 190, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमध्ये 128 एक्टिव्ह प्रकरणं आहेत.
Jan 6, 2024, 07:00 AM ISTCOVID-19 in India: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने चिंता वाढली; 'या' ठिकाणी मास्क सक्ती
Corona New Variant JN.1: दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. केरळ आणि उत्तराखंडामध्ये कोरोनाच्या रूग्णांची आकडेवारी पाहता निर्देश जाहीर करण्यात आले आहे.
Jan 4, 2024, 06:47 AM ISTCorona JN.1: देशात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत? 5 रूग्णांनी गमावला व्हायरसमुळे जीव
Corona New Variant JN.1: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे
Dec 30, 2023, 07:47 AM ISTCorona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता
देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.
Dec 28, 2023, 08:50 AM ISTJN.1 Variant: 'या' व्यक्तींना JN.1 चा धोका अधिक; गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
JN.1 Variant: सध्या देशात कोरोनाचा नवा JN.1 या सब-व्हेरिएंटचे रूग्ण आढळून येतायत. JN.1 मुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येतंय.
Dec 22, 2023, 09:25 AM ISTदेशात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, 24 तासांत 358 रुग्ण... मुंबईकरांसाठी 'या' महत्त्वाच्या सूचना
Corona Cases in India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढलाय. गेल्या24 तासांत 358 रुग्णांची नोंद करण्यात आलीय. केरळमध्ये सर्वाधिक 300 रुग्ण आढळले असून केंद्राकडून सतर्क राहण्याचे राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनंही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
Dec 21, 2023, 02:26 PM ISTमहाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात
Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
Dec 21, 2023, 12:50 PM ISTराज्यात 24 तासात तब्बल इतक्या कोरोना रुग्णांची नोंद ...महाराष्ट्र सरकार सतर्क
Coroan Cases in Maharashtra : देशासह महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. JN1 या कोविडच्या नव्या विषाणूच्या बाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलंय.
Dec 20, 2023, 09:30 PM ISTचीनमधल्या गूढ आजारामुळे केंद्र सरकारने आखला प्लॅन; रुग्णालयाच्या तयारीबाबत दिला महत्त्वाचा सल्ला
Mysterious Virus Infection in China: चीनमधल्या वाढत्या गूढ आजारामुळे भारताच्या आरोग्यमंत्रालयाने खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Nov 26, 2023, 05:07 PM IST