cricket news

अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावर बंदी? तालिबानींच्या आदेशाने क्रिकेट जगतात खळबळ

अफगाणिस्तानच्या टीमची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी घोडदौड सुरु असताना अफगाणिस्तानमध्ये असलेले तालिबानी सरकार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Sep 14, 2024, 07:55 PM IST

कोणी पोपट तर कोणी जम्बो! भारतीय क्रिकेटर्सची मजेशीर टोपणनावं माहितीयेत?

भारतीय क्रिकेट टीममध्ये खेळाडू अनेकदा एकमेकांना टोपणनावाने हाक मारताना पाहायला मिळतात. 

Sep 13, 2024, 08:05 PM IST

लोणच्या ऐवजी चुकून 'झुरळ' खाणार होता विराट, नेमका काय आहे किस्सा? हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल

विराट कोहली चुकून दुपारच्या जेवणात लोणचं समजून झुरळ खाणार होता. विराट कोहलीने स्वतः हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. 

Sep 13, 2024, 07:11 PM IST

Video : हार्दिक पंड्या टेस्ट क्रिकेटमध्ये करणार कमबॅक? सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बांगलादेशनंतर टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंड तर नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीज खेळणार आहे. भारताच्या आगामी टेस्ट सिरीजमध्ये भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याचं पुनरागमन होऊ शकतं असं बोललं जात आहे. 

Sep 13, 2024, 03:47 PM IST

91 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच, एकही बॉल न खेळता मॅच रद्द, भारतीय क्रिकेटवर कलंक

91 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकही बॉल टाकल्याशिवाय टेस्ट सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

Sep 13, 2024, 12:23 PM IST

नोएडा स्टेडिअमधल्या कृतीने बीसीसीआयची नाचक्की, वॉशरुमच्या पाण्याने बनवलं खेळाडूंसाठी जेवण?

NZ vs AFG : न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानदरम्यान भारतात कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्लीतल्या नोएडा क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना नियोजित करण्यात आला आहे, पण सामन्याचा दुसरा दिवसही रद्द झालाय. या दरम्यान स्टेडिअममधल्या कर्मचाऱ्यांच्या लाजीरवाणी कृती समोर आली आहे. 

Sep 10, 2024, 07:10 PM IST

कोण आहे यशस्वी जयस्वालची गर्लफ्रेंड? 3 वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये

यशस्वी जयस्वालने इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सामन्यात शतक लगावले होते यावेळी मॅडी हॅमिल्टन ही स्टेडियममध्ये हजर होती

Sep 10, 2024, 05:20 PM IST

भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स

भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले. 

Sep 10, 2024, 03:46 PM IST

आयपीएलच्या 'या' कॅप्टनने केला कहर, बीसीसीआयने नारळ दिला पण पठ्ठ्यानं थेट टीमच विकत घेतली

टीम इंडिया चेन्नई येथे बांगलादेश विरुद्धच्या सीरिजसाठी तयारी करत असताना भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसन याने आता मोठा निर्णय घेतला आहे. 

Sep 10, 2024, 01:30 PM IST

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाजांची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री

एम एस धोनीचा झंजावात रोखणाऱ्या 26 वर्षीय गोलंदाज यश दयालची भारतीय टेस्ट टीममध्ये एंट्री झालेली आहे. त्याने बांगलादेश विरुद्ध यशला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

Sep 9, 2024, 12:36 PM IST

Duleep Trophy 2024 : ऋषभ पंत नाही... हा तर 'सुपरमॅन', विकेट मागे राहून पकडला अफलातून कॅच, पाहा Video

भारताचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने इंडिया बी कडून खेळताना सर्वांना इम्प्रेस केले. पंतने सामन्याच्या दरम्यान विकेटच्या मागे उभं राहून एक अफलातून कॅच पकडला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 8, 2024, 06:04 PM IST

टीम इंडियाचा प्रिन्स, 25 व्यावर्षी कमावली करोडोंची संपत्ती, लग्झरी गाड्यांचं कलेक्शन तर पाहातच राहाल

25 वर्षांच्या शुभमन गिलची फॅन फॉलोईंग सुद्धा जबरदस्त असून त्याने क्रिकेट आणि जाहिरातींमधून कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. 

Sep 8, 2024, 05:09 PM IST

VIDEO : ऋषभ पंतने दिला गुलीगत धोका, प्रतिस्पर्ध्यांच्या टीममध्ये घुसखोरी करून केला शुभमनचा गेम

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी स्पर्धेमध्ये इंडिया बी कडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने इंडिया ए संघासोबत गोलीगत धोका केलाय. त्याचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय.

Sep 8, 2024, 04:26 PM IST

या भारतीयांनी भोगलाय तुरुंगवास! कोणावर हत्येचा गुन्हा तर कोणावर....

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना विविध कारणांमुळे तुरुंगवास झाला होता. मात्र आज भारताच्या अशा क्रिकेटर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना तुरुंगवास झाला होता. 

Sep 8, 2024, 03:36 PM IST

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, फ्री मध्ये स्टेडियमवर जाऊन पाहता येणार Live टेस्ट मॅच

स्टेडियममध्ये जाऊन लाईव्ह मॅच पाहणं हे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न असतं. मात्र अनेकदा तिकिटांची भरपूर मागणी, वाढलेली किंमत इत्यादींमुळे अनेकांचं हे स्वप्न स्वप्न राहतं. 

Sep 8, 2024, 01:14 PM IST