बापाचं काळीज! खूप वर्षांनंतर लेकीला पाहून मोहम्मद शमी भावूक, केली भरपूर शॉपिंग... Video व्हायरल
Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मैदानाबरोबर मैदानाबाहेरही तितकाच चर्चेत असतो. विशेषत: आपल्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेक वेळा बातम्यांचा विषय बनतो. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. यानंतर त्याच्याबरोबरचं नातंही तोडून टाकलं.
Oct 1, 2024, 07:50 PM ISTIND Vs BAN Kanpur Test: भारतीय संघाने रेकॉर्ड्सची लावली रांग, कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा
IND Vs BAN Kanpur Test Records: कानपूर कसोटीत भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीने इतिहास रचला. याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही मोठे विक्रम केले आहेत.
Oct 1, 2024, 04:56 PM ISTकोण होणार BCCI चा नवा सचिव? जय शाहची जागा घेण्यासाठी 4 सदस्य उत्सुक, समोर आली नावं
Who will be new secretary of BCCI : बीसीसीआय नव्या सचिवांच्या शोधात असून सचिव पदी व्यक्तीला नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तेव्हा बीसीसीआयच्या सचिव पदासाठी उत्सुक असणारी काही नाव समोर आली आहेत.
Oct 1, 2024, 03:57 PM ISTIND VS BAN : T20 स्टाईल खेळत भारताने अडीच दिवसात जिंकली कानपूर टेस्ट! WTC चं तिकीट जवळपास निश्चित
IND VS BAN Test : पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे.
Oct 1, 2024, 01:58 PM ISTश्रेयस अय्यरचा दिलदारपणा, भर उन्हात सराव पाहायला आलेल्या गरीब मुलांना दिले कोल्ड्रिंक्स
Shreyas Iyer Irani Trophy : श्रेयस अय्यरने कडक उन्हात सराव पाहण्यासाठी आलेल्या गरीब मुलांना कोल्ड्रिंक्स दिले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून श्रेयसच्या कृतीचं कौतुक केलं जात आहे.
Oct 1, 2024, 01:24 PM ISTInd vs Ban मॅचदरम्यान पेटपूजा सुरु असताना अचानक कॅमेरा आला अन्...; BCCI उपाध्यक्ष क्लिन बोल्ड; Video Viral
IND VS BAN Rajeev Shukla Viral Video : चौथ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने खेळ सुरु करण्यात आला. यावेळी इतर प्रेक्षकांप्रमाणेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सामना पाहण्यासाठी उपस्थित होते.
Oct 1, 2024, 12:21 PM IST'Beauty With Brains' सारा तेंडुलकरचं शिक्षण किती झालंय?
सारा तेंडुलकरचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स असून तिचं सौंदर्य अनेकांना भुरळ पाडत.
Sep 30, 2024, 07:59 PM ISTसर जडेजा! बांगलादेशची एक विकेट घेऊन टेस्टमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Ravindra Jadeja : टेस्ट सीरिजमधील दुसरा सामना हा कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळवला जात असून चौथ्या दिवशी जडेजाने बांगलादेशची एक विकेट घेऊन इतिहास रचला. जडेजाने बांगलादेशची दहावी विकेट घेतली आणि त्याला भारताचा बेस्ट ऑल राउंडर का म्हणतात हे पुन्हा एकदा सिद्ध केले.
Sep 30, 2024, 02:07 PM ISTबुमराह ने किया गुमराह... बांगलादेशी बॅट्समनला काही कळायच्या आतच दांड्या गूल; Video पाहाच
IND VS BAN 2nd Test Mushfiqur rahim Bold Video: बुमराहने आपल्या वेगवान इनस्विंग गोलंदाजीने बांग्लादेशच्या बॅट्समनला चकवून बोल्ड आउट केले. बुमराहचा हा बॉल इतका खतरनाक होता की बॅट्समनला हलायची संधीही मिळाली नाही.
Sep 30, 2024, 01:28 PM ISTकॅप्टन रोहितने घेतला अफलातून कॅच, पाहून कोहली आणि सिराजही झाले शॉक, पाहा Video
IND VS BAN 2nd test : रोहित शर्माने बांग्लादेशच्या लिटन दासचा अफलातून कॅच पकडून त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 30, 2024, 12:37 PM ISTश्रीलंकेने रचला इतिहास, 15 वर्षांनी न्यूझीलंड विरुद्ध जिंकली टेस्ट सीरिज
SL VS NZ Test : सामन्यात न्यूझीलंडची टीम फॉलोऑन खेळताना चौथ्या दिवशी 360 धावांवर ऑल आउट झाली. यासह श्रीलंकेने न्यूझीलंडला क्लीन स्वीप देऊन टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
Sep 29, 2024, 05:19 PM ISTमुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजन पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तेव्हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या फ्रेंचायझींपैकी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु आहे.
Sep 29, 2024, 04:15 PM ISTकोण आहे टीम इंडियातील गजनी? रोहितने घेतलं 'या' खेळाडूचं नाव
'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीजन सुरु झाला असून याचे दोन एपिसोड प्रसारित करण्यात आले आहेत.
Sep 29, 2024, 02:21 PM ISTकाय आहे RTM कार्डचा नियम? IPL 2025 मेगा ऑक्शनमध्ये कोणत्या टीमला होणार याचा फायदा?
IPL 2025 Mega Auction : यंदा आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा केली आहे. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी पुन्हा एकदा RTM कार्डचा नियम पुन्हा एकदा उपयोगात आणला जाणार आहे.
Sep 29, 2024, 01:22 PM ISTकोण आहे 22 वर्षांचा युवा खेळाडू? टीम इंडियात पहिल्यांदाच मिळाली एंट्री, तब्बल 156.7 KM/H च्या वेगाने करतो बॉलिंग
IND VS BAN T20 Series : 6 आणि 9 ऑक्टोबर रोजी भारत बांगलादेश यांच्यात टी 20 सीरिज खेळवली जाणार आहे. आयपीएल 2024 मध्ये 156. 7 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला टीम इंडियात प्रथमच संधी मिळाली आहे.
Sep 29, 2024, 12:13 PM IST