मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत.
Oct 17, 2024, 01:06 PM ISTPHOTO: मुंबई इंडियन्सने टाकला मोठा डाव! वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला घेतलं टीममध्ये
IPL 2025 Mumbai Indian Team: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता काहीच दिवस शिल्लक असून मुंबई इंडियन्सने आता वेगाने तयारीला सुरुवात केलीये. मागील काही सीजन मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले नव्हते तर आयपीएल 2024 मध्ये मुंबई पॉईंट टेबलमध्ये बॉटमला होती. तेव्हा आता स्पर्धेत पुन्हा उभारी घेण्यासाठी मुंबईने एक मोठा डाव टाकला असून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला आपल्या संघात घेतलंय.
Oct 17, 2024, 12:16 PM ISTअनफिट खेळाडूला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही! शमीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
Rohit Sharma About Mohammad Shami : बंगळुरू येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितने मोहम्मद शमीच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट्स दिले.
Oct 15, 2024, 05:13 PM ISTIND VS NZ : सीरिज सुरु होण्याआधीच भारताला धक्का? 3-0 व्हाइटवॉश अशक्यच कारण...; WTC Final चं तिकीटही धोक्यात
IND VS NZ Weather Report 1st Test Bengaluru : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला न्यूझीलंड सीरिज देखील क्लीन स्वीप देऊन जिंकावी लागेल. मात्र टीम इंडियाच्या या मनसुब्यावर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
Oct 15, 2024, 04:10 PM ISTउद्यापासून भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली टेस्ट मॅच, फ्रीमध्ये कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
IND VS NZ Test Series : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जाणार असून याचा पहिला सामना हा बुधवार 16 ऑक्टोबर पासून खेळवला जाणार आहे. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर हा सामना रंगणार असून भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी ही टेस्ट सीरिज अत्यंत महत्वाची आहे.
Oct 15, 2024, 02:15 PM ISTIPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत
Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
Oct 15, 2024, 01:00 PM ISTवूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न अधुरंच, 2 टीम सेमी फायनलमध्ये, 5 संघांनी गाशा गुंडाळला
Womens T20 World Cup 2024 : न्यूझीलंडने ग्रुप स्टेज सामन्यात पाकिस्तानचा तब्बल 54 धावांनी पराभव करून सेमी फायनलमध्ये धडक दिली. त्यामुळे वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
Oct 15, 2024, 12:18 PM ISTहनीमूनला जाण्यासाठी भारतीय क्रिकेटरने दिला राजीनामा, 28 वर्षांनी लहान मुलीशी केला होता विवाह
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटर अरुण लाल यांची लव्ह स्टोरी खूपच हटके आहे. अरुण लाल यांनी त्यांच्या आयुष्यात दोन लग्न केली असून त्यांच्या पहिल्या पत्नीचं नाव रीना होते. तर त्यानंतर अरुण लालने बुलबुल साहा हिच्याशी लग्न केलं. बुलबुलच्या लग्नानंतर अरुण साहा हे फार चर्चेत आले होते कारण तेव्हा अरुण 66 वर्षांचे होते आणि त्यांची पत्नी बुलबुल ही त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान होती.
Oct 14, 2024, 05:16 PM IST
टीम इंडिया करणार पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना, कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?
Womens T20 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे.
Oct 14, 2024, 01:25 PM ISTIND VS AUS : 'फक्त एक किंवा दोन खेळाडू...' पराभवानंतर भडकली कॅप्टन हरमनप्रीत, 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर
Women's T20 WC 2024 IND VS AUS : पराभवामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलमध्ये जाण अवघड झालं असून आता त्यांना सेमीफायनलसाठी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामान्याच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागणार आहे.
Oct 14, 2024, 12:29 PM ISTGautam Gambhir Net Worth : एवढ्या संपत्तीचा मालक आहे गौतम गंभीर, कुठून होते कमाई?
गौतम गंभीर आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी गौतम गंभीर इतक्या रुपयांचा मालक
Oct 14, 2024, 10:09 AM ISTDSP झालेल्या मोहम्मद सिराजला किती पगार मिळणार?
भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला तेलंगणामध्ये पोलीस उपाधिक्षक (DSP) हे पद देण्यात आलंय.
Oct 13, 2024, 01:39 PM ISTVideo : क्रीजच्या एकाच बाजूला उभे होते हार्दिक आणि रियान, तरीही Run Out करून शकले नाहीत बांगलादेशचे फिल्डर
IND VS BAN t20 3rd Match : टीम इंडियाचे फलंदाज बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई करताना फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंकडूनही अनेक चुका झाल्या. एका प्रसंगी हार्दिक आणि रियान क्रीजच्या एकाच बाजूला उभे असताना देखील बांगलादेशचे फिल्डर त्यांना रन आउट करू शकले नाहीत.
Oct 13, 2024, 01:02 PM ISTबाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे भारताच्या माजी क्रिकेटरला बसला धक्का, रात्री 2 वाजता केलं 'हे' काम
बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Oct 13, 2024, 11:32 AM ISTIND VS BAN : टीम इंडियाची रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच, 461 धावा, 69 बाउंड्री, 22 सिक्स आणि 40 बॉलमध्ये सेंच्युरी...
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात हैदराबाद येथे टी 20 सीरिजचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात 297 धावा करून बांगलादेशला 164 धावांवर रोखले. यासह भारताने टेस्ट सीरिजनंतर आता टी 20 सीरिज सुद्धा 3-0 ने आघाडी घेत जिंकली आहे. भारताने बांगलादेशला क्लीन स्वीप दिले असून भारताने सीरिजच्या शेवटच्या सामन्यात 10 मोठे रेकॉर्डस् केले आहेत.
Oct 13, 2024, 10:39 AM IST