एकेकाळी मार्केटमध्ये विकायचा नाड्या क्रिकेटमुळे नशीब फळफळलं! आज आहे 510000000 रुपयांचा मालक
Cricketer Birthday : क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असून हा खेळ खेळणाऱ्या क्रिकेटर्सची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. भारतीय संघासाठी खेळणारे अनेक क्रिकेटर्स हे सामान्य कुटुंबातून आले मात्र त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांचं नशीब फळफळ. अशाच सामान्य कुटुंबातून आलेल्या मात्र 2011 मध्ये भारताला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी मोठं योगदान असलेल्या माजी क्रिकेटर इरफान पठाण याचा आज 40 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने इरफान पठाणचं करिअर त्याची एकूण संपत्ती याबाबत जाणून घेऊयात.
Oct 27, 2024, 01:03 PM ISTपुणे टेस्ट पराभवाचा टीम इंडियाला दुहेरी धक्का, मालिका गमावली, WTC Final चं स्वप्नही भंगणार?
IND VS NZ 2nd Test : टीम इंडियावर तब्बल 12 वर्षांनी होम ग्राउंडवर खेळलेली टेस्ट सीरिज गमावण्याची नामुष्की ओढवली आहे. एवढेच नाही तर पुणे टेस्ट सीरिजमध्ये पराभूत झाल्याने WTC पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मोठा फटका बसला असून यामुळे त्यांचं WTC Final गाठण्याचं स्वप्न देखील भंगण्याची शक्यता आहे.
Oct 26, 2024, 06:00 PM ISTपुणे टेस्टमध्ये न्यूझीलंडचा मोठा विजय, तब्बल 12 वर्षांनी भारतात टीम इंडियाने गमावली सीरिज
न्यूझीलंडने दुसरा टेस्ट सामना 113 धावांनी जिंकला असून सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली.
Oct 26, 2024, 04:15 PM ISTPAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर
PAK VS ENG 3rd Test : इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले.
Oct 26, 2024, 03:54 PM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियात होणार 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री, बीसीसीआय संघात बदल करणार?
बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात मोहम्मद शमीचा सहभाग नसला तरी तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही.
Oct 26, 2024, 02:56 PM ISTIPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी
Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.
Oct 25, 2024, 09:08 PM IST23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग
दुसऱ्या टेस्ट सामन्यात तरी टीम इंडिया न्यूझीलंडवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडिया न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर 156 धावांवर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 03:54 PM ISTएक रनवर 8 विकेट, 7 फलंदाज 0 वर आउट, या ऑस्ट्रेलिया टीम सोबत हे काय झालं
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता. यात तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला.
Oct 25, 2024, 03:08 PM ISTन्यूझीलंडच्या फिरकीपुढे टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारताची फलंदाजी 156 धावात गुंडाळली
IND VS NZ 2nd Test : पुणे टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आणि टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 01:32 PM ISTVideo : विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले
Virat Kohli And Tim Southee Fighting Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सह मैदानातील त्याच्या आक्रमकतेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पुणे टेस्ट दरम्यान विराट न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदी याच्याशी भिडताना दिसत आहे.
Oct 25, 2024, 12:34 PM ISTपुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे.
Oct 24, 2024, 05:08 PM ISTतब्बल 1329 दिवसांनी 'या' खेळाडूचं टीम इंडियात कमबॅक, 7 विकेट्स घेत न्यूझीलंडला गुंडाळलं
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर दुसरा टेस्ट सामन्याचा आज पहिला दिवस असून यात टेस्ट क्रिकेटमध्ये तब्बल 1329 दिवसांनी कमबॅक करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) न्यूझीलंडचे 7 विकेट्स घेतले आहेत.
Oct 24, 2024, 03:53 PM ISTदक्षिण आफ्रिकेची WTC पॉईंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, विजयासाठी भारतावर दबाव वाढला
दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये 7 विकेट्सने पराभूत केलं. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान दक्षिण आफ्रिकेने सहज पूर्ण केलं.
Oct 24, 2024, 02:41 PM ISTपेहेचान कौन? बालपणी कसे दिसायचे तुमचे आवडते क्रिकेटर्स
बालपणी सर्वजण जर अतिशय गोंडस आणि सध्या आहेत त्यापेक्षा वेगळेच दिसतात. तेव्हा बालपणी तुमचे आवडते क्रिकेटर्स कसे दिसायचे याबद्दल जाणून घ्या.
Oct 24, 2024, 01:26 PM ISTधर्म प्रसारकाच्या कार्यक्रमात 'ही' भारतीय महिला क्रिकेटपटू मंत्र म्हणताच बेशुद्ध पडली अन्...
Jemimah Rodrigues Video Viral : जेमिमा ही मुंबईतील सर्वात जुन्या खार जिमखाना क्लबची सदस्य होती, मात्र तिच्या सदस्यत्वाचा वापर हा जेमिमाचे वडील धार्मिक कृत्यासाठी करत असल्याचा आरोप खार जिमखान्याच्या अधिकाऱ्यांनी केला.
Oct 24, 2024, 12:23 PM IST