MS Dhoni च्या IPL निवृत्तीबाबत आली मोठी अपडेट, माहीने स्वतः केलं स्पष्ट
IPL 2025 : यंदाच्या सीजनपूर्वी सुद्धा आयपीएल 2025 धोनीचा शेवटचा सीजन असणारा का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याचर्चांवर धोनीने स्वतः उत्तर दिलंय.
Feb 20, 2025, 04:47 PM ISTबांगलादेशने टॉस जिंकला, कॅप्टन रोहितने पहिल्या मॅचसाठी 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.
Feb 20, 2025, 02:06 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video
Champions Trophy 2025 : ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
Feb 20, 2025, 01:24 PM ISTभारताविरुद्ध सामन्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का, 'हा' दिग्गज फलंदाज पडला बाहेर
Champions Trophy 2025 : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला 60 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. एवढंच नाही तर या पराभवासह पाकिस्तानी खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे देखील पाकिस्तान संघाचं टेन्शन वाढलंय.
Feb 20, 2025, 12:21 PM ISTChampions Trophy 2025 आधी सिराजचं कधी न पाहिलेलं रूप; आशा भोसलेंच्या नातीसोबत गाताना दिसला क्रिकेटपटू
Mohammed Siraj and Zaina Bhosle's Video : मोहम्मद सिराजचा Champions Trophy 2025 आधीचा एक VIDEO व्हायरल... एकदा तुम्हीही पाहा
Feb 20, 2025, 11:49 AM ISTIND vs BAN Pitch Report: भारत-बांगलादेश सामन्यात पाऊस ठरणार खलनायक? जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि पीच रिपोर्ट
Champions Trophy 2025, IND vs BAN Pitch Report, Dubai Weather Forecast in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. भारत 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सामन्यासह मोहिमेला सुरुवात करेल.
Feb 20, 2025, 08:46 AM IST'छावा' आणि 'गुलाबजाम' मुळे गौतम गंभीर ट्रोल; सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी फटकारलं
Champions Trophy 2025 : दुबईमधील त्याचे काही फोटो व्हायरल होत असून त्यात गंभीरचा अंदाज पाहून नेटकरी संतापले आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Feb 19, 2025, 05:37 PM ISTPAK vs NZ: आज पाकिस्तान हरला तर सेमी फायनलमध्ये पोहोचणार भारत? असं आहे संपूर्ण समीकरण
Champions Trophy 2025 : पाकिस्तानमध्ये तब्बल 29 वर्षांनी आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी 1996 मध्ये पाकिस्तानकडे वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद देण्यात आलं होतं.
Feb 19, 2025, 04:23 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या महासंग्रामाला सुरुवात! पाकिस्तान टॉस जिंकला, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंचा समावेश
Champions Trophy 2025 : तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला.
Feb 19, 2025, 02:12 PM ISTटीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
Feb 19, 2025, 01:06 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट
Champions Trophy 2025 : यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Feb 19, 2025, 12:11 PM ISTयुझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?
Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहेत. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही घटस्फोटापूर्वी एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे देखील बोललं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिलेला, परंतु दोघांनी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या ज्यावरून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या एक रिपोर्ट समोर आला असून यात खुलासा करण्यात आलेला आहे की, चहलने कोट्यवधी रुपये देऊन धनश्रीशी सेटलमेंट केली आहे.
Feb 18, 2025, 01:33 PM IST19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?
Champions Trophy 2025 : यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल.
Feb 18, 2025, 12:26 PM ISTIPL 2025 नंतर धोनीची निवृत्ती? पहिल्याच मॅचमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाशी दोन हात, पाहा संपूर्ण शेड्युल एका क्लिकवर
IPL 2025 CSK Full Schedule : आयपीएल 2025 च्या वेळापत्रकाची घोषणा रविवारी 16 फेब्रुवारी रोजी झालेली आहे. आयपीएल 2025 ही स्पर्धा जवळपास 2 महिने रंगणार असून यात 10 संघ मिळवून एकूण 74 सामने खेळणार आहेत. आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक असलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ यंदा किती सामने खेळणार याविषयी जाणून घेऊयात.
Feb 17, 2025, 05:56 PM IST
Zaheer Khan Home : माजी क्रिकेटर जहीर खानने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, किंमत ऐकून घाम फुटेल
Zaheer Khan New House : मुंबई स्वतःच घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. मुंबई हे बॉलिवूड आणि क्रिकेटचं माहेरघर असल्याने इथे अनेक प्रसिद्ध कलाकार आणि खेळाडूंची घर आहेत. यात आता भारताचा माजी क्रिकेटर जहीर खानची सुद्धा भर पडली असून माजी गोलंदाजाने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.
Feb 17, 2025, 04:25 PM IST