curd and potato

दहीसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 4 पदार्थ; अन्यथा पडेल महागात

असे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांच्यासोबत दही खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात, अशा खाद्यपदार्थांविषयी ज्यांच्यासोबत दही खाणं टाळलं पाहिजे. 

Jan 23, 2025, 06:01 PM IST