Shaktikanta Das: ''क्रिप्टोकरन्सी हा केवळ जूगार, त्यावर बंदी आणली पाहिजे'' RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे वक्तव्य चर्चेत
Shaktikant Das: जगभरात क्रिप्टोकरन्सीची (Cryptocurrency) क्रेझ वाढते आहे. त्याची आवड भारतातही असल्याचे दिसून येते आहे. मागच्या बजेटमध्येही डिजिटल करन्सीचे (Digital Currency) महत्त्व अधोरेखित केले होते.
Jan 14, 2023, 07:16 PM ISTआताची मोठी बातमी! देशात पुन्हा एकदा नोटबंदी? 2 हजारांची नोट बंद होणार?
2 हजारांच्या नोटेमुळे काळाबाजार वाढला, नोटेवर बंदी घालण्याची राज्यसभेत मोदींची मागणी, गेल्या काही दिवसांपासून बाजारातही 2 हजार रुपयांची नोट झालीय दुर्मिळ
Dec 12, 2022, 02:58 PM ISTनोटाबंदीचं समर्थन केल्याने कमल हसन यांनी मागितली माफी
आधी नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन देणारे अभिनेते कमल हसन यांनी आता आपले शब्द परत घेतले आहेत. या निर्णयाला समर्थन दिल्याने त्यांनी आता हा माफी मागितली आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय चुकीचा होता हे मान्य केल्यास ते त्यांना दोनदा सल्यूट करतील, असेही ते म्हणाले आहेत.
Oct 19, 2017, 09:33 AM ISTनोटाबंदीनंतर ४५ जण झाले लखपती
देशात नोटाबंदीनंतर डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या लकी ड्रॉ योजनांचे निकाल जाहीर करण्यात आले.
Jan 15, 2017, 01:12 PM ISTराष्ट्रवादी राज्यभरात करणार आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:17 PM ISTनोटाबंदीला विरोध करणारे काळा पैशाचे राजकीय पुजारी - मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 9, 2017, 03:16 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
Jan 5, 2017, 04:33 PM ISTनोटाबंदीनंतर ५००, १०००च्या ९७ टक्के जुन्या नोटा बँकेत जमा
काळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकनंतर रिझर्व्ह बँकेकडे ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरुपात तब्बल १४.९७ लाख कोटी रुपये जमा झालेत.
Jan 5, 2017, 03:38 PM ISTनोटाबंदीवरुन शरद पवारांची मोदींवर टीका
नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंतमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला.
Jan 5, 2017, 02:49 PM IST२०००च्या नोटांवरुन महात्मा गांधीजींचे चित्र गायब
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ५०० आणि २०००च्या नव्या नोटा चलनात आणल्या. सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरात मोठा चलनकल्लोळ सुरु होता. मात्र आता ही समस्या हळू हळू कमी होतेय. मात्र त्यातच आता नवी समस्या समोर आलीये.
Jan 5, 2017, 10:24 AM ISTअनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा
चलनातून रद्द झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटा बँकेतून बदलून घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आलेली मुदत 30 डिसेंबरला संपलीय. मात्र या काळात नोटा बदलून घेण्यात असमर्थ ठरलेल्या अनिवासी भारतीयांना रिझर्व्ह बँकेने दिलासा दिलाय.
Jan 1, 2017, 11:22 AM ISTआजपासून एटीएममधून साडेचार हजार रुपये काढता येणार
सर्वसामान्यांना आनंदाची बातमी. आजपासून एटीएममधू साडेचार हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 1, 2017, 08:24 AM IST...तर येथे मिळणार ३१ रुपयांत बीअर
नवे वर्ष सुरु होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक राहिलाय. नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यास लोक उत्सुक झालेत. अनेक हॉटेल्स, बार, पबमध्ये थर्टीफर्स्ट निमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातायत.
Dec 31, 2016, 05:39 PM ISTसोशल मीडियावर न्यू ईयरपेक्षा मोदींचीच जास्त चर्चा
आज २०१६ या वर्षातील अखेरचा दिवस. सरत्या वर्षाला निरोप देण्याचा आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा दिवस. मात्र यंदाच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाचे चित्र काही वेगळेच आहे.
Dec 31, 2016, 10:08 AM ISTजुन्या नोटा बदलून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Dec 30, 2016, 08:40 AM IST