'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
'वर्ल्डकप'च्या धामधुमीत ऑस्ट्रेलियातही उभारली गेली गुढी!
Mar 21, 2015, 08:34 PM ISTवर्ल्डकप 2015: गप्टिलनं झळकावली डबल सेन्चुरी
गप्टिलनं झळकावली डबल सेन्चुरी
Mar 21, 2015, 08:33 PM ISTस्कोअरकार्ड : वेस्टइंडिज Vs न्यूझीलंड (क्वार्टर फाइनल)
वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर पडल्यानंतर आज वेस्टइंडिज Vs न्यूझीलंड यांच्यात सामना होत आहे
Mar 21, 2015, 09:26 AM ISTपाकचा धुव्वा; ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी!
आजच्या रंगतदार मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात करत वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठलीय.
Mar 20, 2015, 06:48 PM ISTविराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल
विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय.
Mar 20, 2015, 04:08 PM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया
वर्ल्ड कपमधून पाकिस्तान बाहेर, ऑस्ट्रेलियाची गाठ आता भारताशी पडणार आहे.
Mar 20, 2015, 08:56 AM ISTरो'हिट' शर्मानं वर्ल्डकपमध्ये पहिली, वनडेतील 7वी सेंच्युरी
2015 वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत शांत राहिलेली रोहित शर्माची बॅट आज क्वॉर्टर फायनलमध्ये बांग्लादेशविरुद्ध बरसली. रोहितनं वर्ल्डकपमधील पहिली आणि वनडे करिअरमधील 7 वी सेंच्युरी आज ठोकली.
Mar 19, 2015, 06:08 PM ISTवर्ल्डकप २०१५ : पटेल, बिन्नी, रायडू अजूनही बेंचवरच!
क्रिकेट वर्ल्डकपमध्ये टीम इंडियानं सलग सहा वेळा विजय प्राप्त करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवलाय. पण, या १५ सदस्यांच्या टीममध्ये तीन चेहरे असेही आहेत ज्यांना खेळण्याची संधीच मिळालेली नाहीय... त्यामुळे, ते बेंचवर बसूनच विजयरथाचे साक्षीदार बनलेत.
Mar 19, 2015, 03:49 PM ISTभारत - पाक मॅचची उत्सुकता... गूगलवर १० लाखांहून जास्त प्रश्न!
वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल मॅच खेळणार किंवा नाही? कोणत्याही क्रिकेट जाणकारासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गूगलवर वर्ल्डकपमध्ये १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-पाक मॅचवरून असेच हजारो प्रश्न दहा लाखांहून जास्त वेळा विचारण्यात आलेत. अॅडलेड ओव्हलवर १५ फेब्रुवारी रोजी खेळलेली हीच मॅच टीव्हीवर जवळपास २९ करोड लोकांनी स्टार टीव्हीवर पाहिली होती.. हाही एक रेकॉर्ड ठरला होता.
Mar 19, 2015, 11:50 AM ISTस्कोअरकार्ड: भारत Vs बांग्लादेश (दुसरी क्वॉर्टर फायनल)
भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरी क्वार्टर फाइनल होत आहे. भारतासाठी ही लढत सोपी वाटत असली तरी सोपी नाही. त्यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे.
Mar 19, 2015, 08:17 AM ISTटीम इंडियाचा फॅन करतोय 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रार्थना
पैशानं सर्व काही विकत घेता येतात आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालं जेव्हा भारताचा एक मोठा समर्थक 'न्यूझीलंड'नं वर्ल्डकप जिंकवा यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवताना दिसला.
Mar 17, 2015, 03:33 PM ISTधोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग
भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे.
Mar 16, 2015, 07:39 PM ISTआम्ही वर्ल्ड कप जिंकू शकतो : मिसबाह
आयर्लंडला अंतीम साखळी सामन्यात नमवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेल्या पाकिस्तान टीमचा कर्णधार मिसबाह उल हक यांचा विश्वास आता वाढला आहे. या विजयामुळे आपण आता दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकण्यात यशस्वी होऊ असाही दावा त्यांने केला आहे.
Mar 16, 2015, 05:16 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : पाकिस्तान Vs आयर्लँड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Mar 15, 2015, 08:26 AM ISTबांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शिखर धवनला टाकलं मागे...
न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या सामन्यात बांग्लादेशच्या महमदुल्लाहनं शतक ठोकून रेकॉर्ड कायम केलाय. याबरोबरच त्यानं 'वर्ल्डकप २०१५'मध्ये रन्सच्या बाबतीत भारताच्या शिखर धवनलाही मागे टाकलंय.
Mar 13, 2015, 01:58 PM IST