झी स्पेशल : क्रिकेटचं महायुद्ध, २७ फेब्रुवारी २०१५
क्रिकेटचं महायुद्ध, २७ फेब्रुवारी २०१५
Feb 27, 2015, 11:41 AM ISTस्वप्नील पाटील-अजिंक्य राहाणे : दोन खडूस येणार आमने-सामने
दोन खडूस येणार आमने-सामने
Feb 26, 2015, 07:12 PM ISTभारताने दाखवून दिले, कोणालाही हरवू शकतात - मॉर्कल
टीम इंडियाने मेलबर्नमध्ये दक्षिण आफ्रिकेला ज्या प्रकारे नमवले त्यावरून असे दिसून येते की ते विद्यमान वर्ल्ड कप चॅम्पियन टीम इंडिया कोणत्याही संघाला नमवण्याची ताकद ठेवतात, असे दक्षिण आफ्रिका ऑल राऊंडर एल्बी मॉर्केलने टीम इंडियावर स्तुतीसुमने वाहिली आहे.
Feb 25, 2015, 08:39 PM ISTथेट ऑस्ट्रेलियाहून : खेळपट्टीवरचं वातावरण क्रिकेटपटुंसाठी चॅलेंजिंग
खेळपट्टीवरचं वातावरण क्रिकेटपटुंसाठी चॅलेंजिंग
Feb 25, 2015, 07:42 PM ISTगेलने तोडले हे १० विक्रम
फोर, सिक्स लगावत वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल झिम्बाब्वे बॉलरसाठी कर्दनकाळ ठरला. गेलच्या वादळापुढे झिम्बाब्वे बॉलर सपशेल अपयशी ठरलेत. फोर आणि सिक्सची आतषबाजी करत ख्रिस गेलने शानदार द्विशतकी केले. वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३७३ रन्सचा डोंगर उभा केला.
Feb 24, 2015, 04:49 PM IST'तीन रुपये... तीन रुपये... टीम इंडिया तीन रुपये'
आधी पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेवर विजय... वर्ल्ड कपमध्ये भारताच्या या दमदार परफॉर्मन्समुळं भारतीय प्रेक्षक टीम इंडियावर फिदा आहेतच. शिवाय सट्टे बाजारातही टीमची व्हॅल्यू वाढलीय.
Feb 24, 2015, 04:18 PM ISTरन आऊट होणे पडले महागातः डिव्हिलअर्सने
भारताविरूद्ध सामन्यात रन आऊट होणे महागात पडले असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्सने पराभवानंतर बोलताना सांगितले. रविवारी भारताने द. आफ्रिकेचा १३० धावांनी पराभव केला. आतपर्यंतचा द. आफ्रिकेची सर्वात वाइट पराभव आहे.
Feb 23, 2015, 01:12 PM ISTवर्ल्ड कप : भारत-द.आफ्रिका लढतीबद्दल जॉन्टीची भविष्यवाणी
भारताने वर्ल्ड कप अभियानाची सुरूवात पाकिस्तानला नमवून केली असली तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात द. आफ्रिका भारताला पराभूत करेल असे भाकीत द. आफ्रिकेचा क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्सने व्यक्त केले आहे.
Feb 20, 2015, 04:41 PM ISTविराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिनचा रेकॉर्डही तोडला
क्रिकेट वर्ल्डकपच्या भारताच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध विराट कोहलीनं सेंच्युरी ठोकून एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. त्यानं लगातार दुसऱ्या वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी करण्याचा रेकॉर्ड बनवलाय. सोबतच पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकपमध्ये सेंच्युरी करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय.
Feb 15, 2015, 03:32 PM IST