धोनी आणि मॅक्सवेल गूगलवर नंबर वन
भारतीय कॅप्टन महेंद्र सिंह धोनी आणि ऑस्टेलियाचा ग्लेन मॅक्सवेलला आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१५च्या सुरू असलेल्या सेमीफायनलपूर्वी गूगलवर सर्वाधिक सर्च झालेले खेळाडू आहेत.
Mar 26, 2015, 12:53 PM IST'मौका मौका'चा विशाल मल्होत्रा 'झी 24 तास'वर
'मौका मौका'चा विशाल मल्होत्रा 'झी 24 तास'वर
Mar 26, 2015, 10:27 AM ISTटीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप
टीम इंडियासाठी खास कोल्हापुरी चिअर अप
Mar 25, 2015, 09:48 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
साऊथ आफ्रिकेचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यामुळे सर्वाधिक फायदा सट्टेबाजांना झालाय. आता उत्सुकता आहे इंडिया ऑस्ट्रेलिया सामन्याची... या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातोय. तसंच वर्ल्डकप फायनलसाठीही सट्टाबाजारात मोठ मोठ्या बोली लागल्या आहेत.
Mar 25, 2015, 09:03 PM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया : सट्टेबाजांची पसंती कुणाला?
सट्टेबाजांची पसंती कुणाला?
Mar 25, 2015, 08:49 PM ISTभारत-ऑस्ट्रेलिया मॅच : 'स्लेजिंग' तर होणारच...
गुरुवारी वर्ल्डकप 2015 च्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत एकमेकांना धडकणार आहे... मैदानात ऑस्ट्रेलियाचे आक्रमक खेळाडू आहेत आणि स्लेजिंग होणार नाही, ही तर अशक्य कोटीतील गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे.... आणि हाच इशारा मायकल क्लार्कनंही दिलाय.
Mar 25, 2015, 08:38 PM ISTदररोज डबल सेंच्युरी बनवू शकत नाही - रोहित शर्मा
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नॉट आऊट २३७ रन्स करणारा मार्टिन गुप्टिल त्याचा २६४ रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला होता. रोहित शर्माला पण माहितीय रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मात्र हा रेकॉर्ड आणखी काही वेळ आपल्याच नावावर असावा, असं रोहितला वाटतं.
Mar 25, 2015, 01:10 PM ISTऑस्ट्रेलियाला नमविण्याची योग्य वेळ - विराट कोहली
भारतीय संघाने वर्ल्ड कपपूर्वी खराब कामगिरीतून शानदार कमबॅक केले आहे, याचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांना जाते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला नमविण्याचा ही योग्य वेळ असल्याचे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
Mar 24, 2015, 09:14 PM ISTपुन्हा एकदा होणार टीम इंडिया विश्वविजेता!
क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. क्रिकेट प्रेमींच्या नजरा आता आपल्या आवडत्या संघांवर टीकून आहे. भारतात जेथे क्रिकेट खेळ नाही धर्म आहे, तो प्रत्येक भारतवासियांच्या नसांत तो भिनला आहे.
Mar 24, 2015, 08:02 PM ISTसर्वात तेज आणि आक्रमक आहे यंदाचा वर्ल्ड कप
याला टी-२०चा प्रभाव म्हणा किंवा अनुकूल खेळपट्ट्यांची कारनामा किंवा खेळाडूंची प्रतिभा... पण यंदाचा वर्ल्ड कप गेल्या कोणत्याही वर्ल्ड कपच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Mar 23, 2015, 04:58 PM IST'टेनिस सर्व्हिस'द्वारे कमतरता दूर करतोय सुरेश रैना
भारताचा मध्यम फळीतील भरवशाच्या फलंदाज सुरेश रैना आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्याने बराच वेळ नेटमध्ये घाम गाळला. उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो 'टेनिस सर्व्हिस'चा मुकाबला करीत आहे.
Mar 23, 2015, 04:11 PM ISTजावयाची बॅटिंग पाहण्यासाठी गावात उत्साह, पंचायतची घोषणा
जिथं वर्ल्डकपमुळे संपूर्ण जग विविध रंगांमध्ये न्हाली आहे. तिथं भारतीय फॅन्सचं काय सांगायचं. २६ मार्चला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयाची आतूरतेने वाट पाहत आहेत. सोबतच मॅचची वाट पाहत आहेत बामनौला गावातील रहिवासी.
Mar 23, 2015, 04:09 PM ISTआम्हांला कोणी रोखू शकत नाही - एबी डिव्हिलिअर्स
अनेक वर्षांपासून चोकर्सचा ठपका लागलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स याने हा वर्ल्ड कप आमचा असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलच्या पूर्वसंध्येला डिव्हिलिअर्स पूर्ण आश्वस्त आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी कधीही वर्ल्ड कपची फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही.
Mar 23, 2015, 02:01 PM IST